Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, व्हिडिओFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत Read More
Ajit Pawar Sanjay Raut Ashish Shelar : एकमेकांचे जुने मित्र असलेल्या भाजप आणि शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरु आहे.. राजकारणात एकमेकांवर टीका करताना नाक्यावरचे शब्द वापरले जातायत. त्याचा समाचार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलाय. बोलताना जरा तारत ...
महाविकासआघाडी सरकारमधल्या तीनही पक्षांमध्ये विसंवाद असल्याची टीका सातत्याने केली जाते..त्यामुळे राज्यात कधीही निवडणुका लागू शकतात असं भाकीतही भारतीय जनता पक्षाकडून वारंवार वर्तवलं जातं.. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद असल्याचं आणखी एक ...
बातमी आहे राष्ट्रवादीनेच राष्ट्रवादीच्या केलेल्या करेक्ट कार्यक्रमाची... शशिकांत शिंदेंना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभवाचा सामना करावा लागला.. आता या पराभवानंतर या मागे अजितदादांची खेळी तर कारणीभूत नाही ना... अशी चर्चा रंगलेय... आत ...
अजित पवार 48 तासांचे नवरदेव झाले होते. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी एकत्र येत लग्न केलं. या दोघात नवरी कोण हे मात्र माहीत नाही..कदाचित पवार साहेब सांगू शकतील. अचानक सकाळी सकाळी शपथ घेतली तू मुख्यमंत्री मी उपमुख्यमंत्री ...
२३ नोव्हेंबर २०१९. हाच तो दिवस जेव्हा Devendra Fadnavis आणि Ajit Pawar यांनी पहाटे शपथ घेऊन अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं. त्या ऐतिहासिक शपथविधीला आज दोन वर्ष पूर्ण होतायंत. पण तेव्हा नेमकं काय घडलं होतं, अवघ्या साडेतीन दिवसात हे सरकार का क ...
'पवार' हे महाराष्ट्रातील एक मोठं राजकीय घराणं. Sharad Pawar यांच्या घरातील कोणत्याच व्यक्तीने निवडणुकीत कधी पराभव पाहिला नव्हता. कधीच पराभव न पाहणाऱ्या पवार घराण्यातील पराभूत होणारी पहिली व्यक्ती म्हणजे Parth Pawar... मागील लोकसभा निवडणुकीत उपमुख्यम ...
गेल्या काही दिवसांआधी Ajit Pawar यांच्या बहिणींच्या घरांवर छापे टाकण्यात आले. तेव्हा अजित पवार यांनी त्यावर टीकास्त्र डागलं होतं. राजकीय वैर असेल पण म्हणून एखाद्याच्या कुटुंबावर कारवाई करणं बरं नव्हे असं अजित पवार तेव्हा बोलले होते. आता यावर राष्ट्रव ...