शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : अजितदादांवरील कारवाईबाबत पवार काय बोलले? Sharad Pawar | IT raid at Ajit pawar's sister residences

महाराष्ट्र : अवैध धंद्यावरून भर सभेत Ajit Pawar संतापले, पोलीस अधिकाऱ्याला सुनावले | Ajit Pawar Angry On Police

महाराष्ट्र : सोमय्यांना अजितदादांची टपली! - इकडं तिकडं Ajit Pawar Punch on Kirit Somaiya

महाराष्ट्र : ३ माजी गृहमंत्री तुरुंगात, कारवाई झालेले देशमुख ८ वे नेते Anil Deshmukh | Ajit Pawar | ED Raids

महाराष्ट्र : देशमुखांनंतर Ajit Pawar... १००० कोटींची संपत्ती जप्त करण्याचे IT विभागाचे आदेश Anil Deshmukh

महाराष्ट्र : आर्यन खानची पाठराखण कोण करतंय? Chandrakant Patil | Ajit pawar | Sharad pawar | Aryan Khan case

महाराष्ट्र : उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याहून लाईव्ह... Ajit Pawar Live from Pune

महाराष्ट्र : अजित पवारांनी सांगितला लग्नाचा किस्सा | Ajit Pawar's Interesting Marriage Story | Maharashtra News

महाराष्ट्र : महायुद्ध LIVE: ITची कारवाई की बारामतीचे पवार टार्गेट? With Ashish Jadhao | IT Raid on Ajit Pawar

महाराष्ट्र : आयकरच्या धाडींवर काय बोलल्या सुप्रिया सुळे? Supriya Sule Statement on Income Tax Raids