लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
राष्ट्रवादीमध्ये जोरदार इनकमिंग, सहकार क्षेत्रातील मोठ्या नेत्याने अजितदादांच्या उपस्थितीत हाती बांधले घड्याळ - Marathi News | Former MLA Sitaram Ghandat joins NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीमध्ये जोरदार इनकमिंग, सहकार क्षेत्रातील मोठ्या नेत्याने अजितदादांच्या उपस्थितीत हाती बांधले घड्याळ

गेल्या काही दिवसांमध्ये विविध पक्षांमधील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आज सहकार क्षेत्रातील मोठ्या नेत्याने हाती घड्याळ बांधले आहे. ...

Breaking; बोरामणी विमानतळाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला हा निर्णय - Marathi News | Beraking; This decision was taken by Deputy Chief Minister Ajit Pawar regarding Boramani Airport | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; बोरामणी विमानतळाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला हा निर्णय

सोलापूर लोकमत ब्रेकींग ...

"सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती राहणार तरी कशी?, आधी सुविधा द्या मग अपेक्षा करा" - Marathi News | 100 percent attendance of officials in government offices not possible in corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती राहणार तरी कशी?, आधी सुविधा द्या मग अपेक्षा करा"

महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पवार यांची भेट घेतली, त्या भेटीत त्यांनी शासन निर्णयावर नाराजी व्यक्त केली, आणि महासंघाला विचारात न घेतल्याबाबत खेद व्यक्त केला. ...

अजित दादांच्या बारामतीत जनता कर्फ्यू वाढवला, २० सप्टेंबरपर्यंत 'लॉकडाऊन' - Marathi News | Ajit Dada's Baramati Janata curfew extended, 'lockdown' till September 20 in front of corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित दादांच्या बारामतीत जनता कर्फ्यू वाढवला, २० सप्टेंबरपर्यंत 'लॉकडाऊन'

७ सप्टेंबर पासूनच  प्रशासनाने कडक निर्बंध लागू करीत १४ दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर केला होता. मात्र, व्यापाऱ्यांनी हा निर्णय एकतर्फी असल्याचे सांगत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली होती. ...

दोस्त दोस्त ना रहा ! - Marathi News | No more friends! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दोस्त दोस्त ना रहा !

लगाव बत्ती.. ...

...अन्यथा सर्व खासगी कोविड हॉस्पिटल्स बंद करणार; उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत डॉक्टर संघटनांचा इशारा - Marathi News | ... otherwise all private covid hospitals will close; warning by doctors' associations in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अन्यथा सर्व खासगी कोविड हॉस्पिटल्स बंद करणार; उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत डॉक्टर संघटनांचा इशारा

बारामतीत डॉक्टरांना झाली होती शिवीगाळ व मारहाण... ...

पिंपरी महापालिकेवर महाविकास आघाडी शासन 'मेहेरबान'; विकासकामांसाठी 1700 कोटींचा 'जॅकपॉट' - Marathi News | 1700 crore jackpot for development work on Pimpri Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी महापालिकेवर महाविकास आघाडी शासन 'मेहेरबान'; विकासकामांसाठी 1700 कोटींचा 'जॅकपॉट'

कोविड लॉकडाऊनच्या काळातही १७०० कोटींच्या निविदा मंजूर ...

Corona virus : धक्कादायक! पुण्यात व्हेंटिलेटर होताहेत 'गायब' , सात दिवसांत ६१ व्हेंटिलेटर झाले कमी - Marathi News | Corona virus: Shocking! Ventilators disappear in Pune, 61 ventilators reduced in seven days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : धक्कादायक! पुण्यात व्हेंटिलेटर होताहेत 'गायब' , सात दिवसांत ६१ व्हेंटिलेटर झाले कमी

एकीकडे शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना व्हेंटिलेटर गायब होण्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...