लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
Maharashtra Budget 2021: ठाकरे सरकारला इंधनदरवाढीवरून केंद्राला बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही: देवेंद्र फडणवीस - Marathi News | maharashtra budget 2021 devendra fadnavis slams thackeray government has no right to speak to center over fuel price hike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Budget 2021: ठाकरे सरकारला इंधनदरवाढीवरून केंद्राला बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही: देवेंद्र फडणवीस

Maharashtra Budget 2021: इंधनदरवाढीवरून (Petrol Diesel Price Hike) केंद्र सरकारला जबाबदार ठरण्याचा किंवा त्यांच्याकडे बोट दाखवण्याचा अधिकारच ठाकरे सरकारला उरलेला नाही, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...

Maharashtra Budget 2021: मद्यावरील व्हॅटमध्ये ५ टक्क्यांनी वाढ, जाणून घ्या काय महागलं अन् काय केल्या घोषणा? - Marathi News | Maharashtra Budget 2021 5 percent increase in VAT on alcohol find out what exactly is expensive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Budget 2021: मद्यावरील व्हॅटमध्ये ५ टक्क्यांनी वाढ, जाणून घ्या काय महागलं अन् काय केल्या घोषणा?

Maharashtra Budget 2021: राज्यात नेमकं काय स्वस्त होणार आणि काय महागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. जाणून घ्या.. ...

Maharashtra Budget 2021: “राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे तिघाडी सरकारचा किमान समान फसवणूक कार्यक्रम” - Marathi News | Maharashtra Budget 2021: "budget is the least equal fraud program of the governments Ashish Shelar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Budget 2021: “राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे तिघाडी सरकारचा किमान समान फसवणूक कार्यक्रम”

BJP MLA Ashish Shelar Reaction on Maharashtra Budget 2021: पेट्रोल डिझेल भाव कमी करु सांगितले त्याबद्दल कोणती घोषणा नाही. आँनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काही नाही. अशा अपेक्षा भंग करणारा हा अर्थसंकल्प आहे असं त्यांनी सांगितले. ...

Maharashtra Budget 2021: भाजप आमदारांच्या घोषणा अन् बारामती कनेक्शन; फडणवीसांना हसू अनावर - Marathi News | Maharashtra Budget 2021 bjp leader devendra fadnavis smiles after bjp mlas gives slogans about baramati | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Budget 2021: भाजप आमदारांच्या घोषणा अन् बारामती कनेक्शन; फडणवीसांना हसू अनावर

Maharashtra Budget 2021: पत्रकारांशी संवाद साधण्यापूर्वी भाजपच्या आमदारांची घोषणाबाजी; फडणवीसांच्या चेहऱ्यावर हसू ...

Maharashtra Budget 2021: राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं ? जाणून घ्या...  - Marathi News | Maharashtra Budget 2021: What exactly did Pune get in the state budget? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Budget 2021: राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं ? जाणून घ्या... 

कोरोना संकटानंतरच्या पहिल्या अधिवेशनात जनतेला नेमका कसा दिलासा मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. ...

Maharashtra Budget 2021: थकीत वीजबिलात शेतकऱ्यांना ३३ टक्के सूट, मार्च अखेरपर्यंत ५० टक्के भरणा केल्यास... - Marathi News | Maharashtra Budget 2021: 33% discount for pending electricity bills for Farmers Says Ajit Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Budget 2021: थकीत वीजबिलात शेतकऱ्यांना ३३ टक्के सूट, मार्च अखेरपर्यंत ५० टक्के भरणा केल्यास...

आघाडी सरकारच्यावतीने ४४ लाख ३७ हजार शेतकऱ्यांना मूळ थकबाकी रकमेच्या जवळपास ६६ टक्के, म्हणजे ३० हजार ४११ कोटी रूपये इतकी रक्कम माफ केली जाणार आहे. ...

Maharashtra Budget 2021: अर्थसंकल्प राज्याचा की केवळ काही भागांपुरता?; फडणवीसांचा ठाकरे सरकारच्या बजेटवर निशाणा - Marathi News | Maharashtra Budget 2021 bjp leader devendra fadnavis slams state government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Budget 2021: अर्थसंकल्प राज्याचा की केवळ काही भागांपुरता?; फडणवीसांचा ठाकरे सरकारच्या बजेटवर निशाणा

Maharashtra Budget 2021 BJP leader Devendra Fadnavis slams state government : महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे रडगाणं; विरोधी देवेंद्र फडणवीसांचा टीका ...

Maharashtra Budget 2021: महिलेच्या नावानं घर घेतल्यास 'स्टॅम्प ड्युटी'त सूट अन् विद्यार्थिनींना मोफत बस प्रवास; महिला दिनी अर्थमंत्र्यांचं गिफ्ट - Marathi News | Maharashtra budget 2021 free bus travel for girls and exemption in stamp duty if the house is taken in the name of a woman says ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Budget 2021: महिलेच्या नावानं घर घेतल्यास 'स्टॅम्प ड्युटी'त सूट अन् विद्यार्थिनींना मोफत बस प्रवास; महिला दिनी अर्थमंत्र्यांचं गिफ्ट

Maharashtra Budget 2021 Live : अजित पवार (Ajit Pawar) यांनी महिला दिनाचं औचित्य साधून (Women's Day) राज्यातील महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे. ...