लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
उपमुख्यमंत्र्यांची 'मोठी' घोषणा; राज्यात केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाची अंमलबजावणी नाही  - Marathi News | Deputy Chief Minister's big announcement; The Center has not implemented the Centre's Agriculture and Labor Bill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपमुख्यमंत्र्यांची 'मोठी' घोषणा; राज्यात केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाची अंमलबजावणी नाही 

राज्य शासनाचा दोन्ही विधेयकांना विरोध ...

अजित पवारांनी डिलीट केलं 'ते' आदरांजलीचं ट्विट, सांगितलं राज'कारण' - Marathi News | Ajit Pawar deletes 'Adaranjali's tweet of pandit dindayal upadhay', says politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांनी डिलीट केलं 'ते' आदरांजलीचं ट्विट, सांगितलं राज'कारण'

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनता पक्षाचा मूळ अवतार असलेल्या जनसंघाचे सहसंस्थापक असून आज त्यांची जयंती आहे. भाजपच्या सर्व नेत्यांनी ट्विटरवरून त्यांना आदरांजली वाहिली आहे. ...

" जयंतराव..तुम्ही जर 'ही' गोष्ट मनावर घेतली तर परत पैसे मागण्याची वेळ येणार नाही.." - Marathi News | "Jayantrao..if you take this thing to heart, you won't have to ask for money again": | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :" जयंतराव..तुम्ही जर 'ही' गोष्ट मनावर घेतली तर परत पैसे मागण्याची वेळ येणार नाही.."

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील राज्य आढावा बैठकीत अजित पवार आणि जयंत पाटील यांची चांगलीच जुगलबंदी रंगली.  ...

अजित पवारांनी पहाटे पावणेसहाला केली पुणे मेट्रोची पाहणी | Ajit Pawar | Pune Metro | Pune News - Marathi News | Ajit Pawar inspects Pune Metro at 5 p.m. Ajit Pawar | Pune Metro | Pune News | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :अजित पवारांनी पहाटे पावणेसहाला केली पुणे मेट्रोची पाहणी | Ajit Pawar | Pune Metro | Pune News

...

अजित पवारांकडून पुन्हा भल्या पहाटे मेट्रोच्या कामाची पाहणी, अधिकाऱ्यांची तारांबळ  - Marathi News | Ajit Pawar inspects Metro work again in the morning, telegram of officials | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांकडून पुन्हा भल्या पहाटे मेट्रोच्या कामाची पाहणी, अधिकाऱ्यांची तारांबळ 

याआधीही अजित पवार यांनी भल्या पहाटे पुण्यातील मेट्रोच्या कामाची पाहणी केली होती. ...

आरक्षणाबाबत मराठा क्रांती मोर्चा वाजवणार 'अजितदादां 'च्या घरासमोर ढोल - Marathi News | Maratha Kranti Morcha will play drums in front of 'Ajit pawar's house regarding reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षणाबाबत मराठा क्रांती मोर्चा वाजवणार 'अजितदादां 'च्या घरासमोर ढोल

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्यभर मराठा समाजाच्या वतीने आंदोलने करण्यात आली ...

“भाजपात काही लोकांना बडबड करण्याचा ठेका; निलेश राणे त्यातील एक कंत्राटदार” - Marathi News | “BJP has a contract to talk to some people; Nilesh Rane is one of the contractors NCP Target | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“भाजपात काही लोकांना बडबड करण्याचा ठेका; निलेश राणे त्यातील एक कंत्राटदार”

देशाची अर्थव्यवस्था लयाला नेली आहे. याकडे लक्ष जावू नये म्हणून काही लोकांना बडबड करण्याचा ठेका दिला आहे असेही महेश तपासे म्हणाले. ...

"पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवारांनीच" - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized Shiv Sena and NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवारांनीच"

शिवसेनेच्या दाव्यावर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. ...