लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
दोनदा लँडिंगचा प्रयत्न अन् त्यानंतर अजितदादांचं विमान खाली कोसळलं; अखेरच्या क्षणाचा घटनाक्रम - Marathi News | Ajit Pawar Dead: plane crashed after two attempts to land Baramati Runway; last-minute sequence of Accident | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :दोनदा लँडिंगचा प्रयत्न अन् त्यानंतर अजितदादांचं विमान खाली कोसळलं; अखेरच्या क्षणाचा घटनाक्रम

'तो' शेवटचा नाश्ता आणि दादांचा प्रेमळ स्वभाव; राजेश टोपेंनी सांगितला 'माणूस' अजित पवार - Marathi News | Ajit Pawar Death: That last breakfast in Govind Bagh and Dada's loving nature; Rajesh Tope described 'man' Ajit Pawar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'तो' शेवटचा नाश्ता आणि दादांचा प्रेमळ स्वभाव; राजेश टोपेंनी सांगितला 'माणूस' अजित पवार

Ajit Pawar Death: 'दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करा'; इच्छा व्यक्त करताच अजितदादांनी मला मिठी मारली; राजेश टोपे भावूक ...

अजितदादांच्या विमान अपघातापूर्वी काय काय घडले? 'रनवे दिसत नव्हता, म्हणून...', हवाई उड्डाण मंत्र्यांचा मोठा खुलासा  - Marathi News | Ram Mohan Naidu on Ajit Pawar crash: What happened before Ajitdada's plane crash? 'The runway was not visible, so...', Aviation Minister's big revelation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांच्या विमान अपघातापूर्वी काय काय घडले? 'रनवे दिसत नव्हता, म्हणून...', हवाई उड्डाण मंत्र्यांचा मोठा खुलासा 

Ram Mohan Naidu on Ajit Pawar plane crash: केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांनी अजित पवार विमान अपघाताची प्राथमिक माहिती दिली. बारामतीत लँडिंगवेळी वैमानिक आणि ATC मध्ये काय संवाद झाला? वाचा सविस्तर तांत्रिक अहवाल. ...

Ajit Pawar Passed Away : प्रशासनावर मजबूत पकड आणि वेळेची काटेकोर शिस्त ही अजित पवारांची ओळख होती - डॉ. नीलम गोऱ्हे - Marathi News | Ajit Pawar Passed Away : Ajit Pawar strong grip on administration and strict time discipline were his hallmarks - Dr. Neelam Gorhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रशासनावर मजबूत पकड आणि वेळेची काटेकोर शिस्त ही अजित पवारांची ओळख होती - डॉ. नीलम गोऱ्हे

- अजित पवार हे प्रशासनावर मजबूत पकड, वेळेचे काटेकोर नियोजन आणि निर्णयक्षमतेसाठी ओळखले जात होते ...

अजितदादांच्या अपघाती निधनाने अवघा सातारा सुन्न; समाजमनात ते कायमचे अजरामर राहतील - उदयनराजे  - Marathi News | Satara is silent due to the accidental death of Ajit Pawar; He will remain immortal in the minds of the society forever says Udayanraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजितदादांच्या अपघाती निधनाने अवघा सातारा सुन्न; समाजमनात ते कायमचे अजरामर राहतील - उदयनराजे 

Ajit Pawar Death in Plane Crash: दुर्दैवी घटनेने समाजमन हेलावले ...

विमानात बसण्यापूर्वी अजित पवारांनी शेवटचा फोन कुणाला केला होता? नाव समोर आले... - Marathi News | Ajit Pawar Death in Plane Crash: Who did Ajit Pawar call last before boarding the plane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विमानात बसण्यापूर्वी अजित पवारांनी शेवटचा फोन कुणाला केला होता? नाव समोर आले...

Ajit Pawar Death in Plane Crash: अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र दुःखात बुडाला आहे. ...

“अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत”: कामगार मंत्री आकाश फुंडकर - Marathi News | with the passing of Ajit pawar the storm of maharashtra development has calmed down said labour minister akash fundkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत”: कामगार मंत्री आकाश फुंडकर

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Sad Demise: दादा आज आपल्यात नाहीत, यावर विश्वास ठेवणे कठीण होत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर त्यांची उणीव सदैव भासत राहील. ...

Ajit Pawar Passed Away : मोठा स्फोट झाला नंतर कळालं त्यात दादा आहे...; ग्रामस्थांनी सांगितलं नेमकं काय घडलं ? - Marathi News | Ajit Pawar Passed Away There was a big explosion, later it was discovered that Dada was involved...; Villagers told how exactly the accident happened? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठा स्फोट झाला नंतर कळालं त्यात दादा आहे...; ग्रामस्थांनी सांगितलं नेमकं काय घडलं ?

या अपघातात उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह पीएसओ विदिप जाधव, वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला आहे. ...