लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
नियतीचा क्रूर खेळ! गोपीनाथ मुंडे, विनायक मेटेंनंतर अजितदादांच्या रुपाने बीड पोरकं - Marathi News | Ajit Pawar Death: A cruel game of fate! After Gopinath Munde, Vinayak Mete, Beed's children in the form of Ajitdada | Latest beed News at Lokmat.com

बीड :नियतीचा क्रूर खेळ! गोपीनाथ मुंडे, विनायक मेटेंनंतर अजितदादांच्या रुपाने बीड पोरकं

Ajit Pawar Death: बीड जिल्ह्याने यापूर्वी दोनदा असाच भीषण आघात सोसला आहे. ...

'विकासासोबत पर्यावरणही जपा!'; झाडांशी संवाद साधणारा महाराष्ट्राचा संवेदनशील 'दादा' हरपला - Marathi News | Ajit Pawar Death: 'Protect the environment along with development!'; Maharashtra's sensitive 'Dada' who communicated with trees passes away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'विकासासोबत पर्यावरणही जपा!'; झाडांशी संवाद साधणारा महाराष्ट्राचा संवेदनशील 'दादा' हरपला

Ajit Pawar Death: "विदेशी नको, सावली देणारी देशी झाडे लावा!" सडेतोड बोलणाऱ्या दादांचा 'वृक्षप्रेमी' अवतार ...

अजित पवार यांचे अपघातग्रस्त झालेले विमान बिहार निवडणुकीतही वापरले; भाजप नेत्यांनी केला होता प्रवास - Marathi News | Ajit Pawar's crashed plane was also used in Bihar elections; BJP leaders had travelled on it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार यांचे अपघातग्रस्त झालेले विमान बिहार निवडणुकीतही वापरले; भाजप नेत्यांनी केला होता प्रवास

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा काल (बुधवारी) अपघात झाला, तेच विमान बिहार विधानसभा निवडणुकीतही वापरले होते. त्या विमानातून भाजपचे अनेक नेते निवडणूक प्रचारासाठी पाटण्याला गेले होते. ...

Ajit Pawar Passed Away : शहराच्या विकासाची भूमिका मांडत, आग्रही राहत - Marathi News | Ajit Pawar Passed Away Presenting the role of the city's development, insisting | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Ajit Pawar Passed Away : शहराच्या विकासाची भूमिका मांडत, आग्रही राहत

- शहराच्या विकासामध्ये ते भूमिका मांडत आग्रही राहत, असे सांगत होते,  पिंपरी चिंचवड चे पहिले महापौर आणि माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे... ...

शेवटच्या क्षणी काय घडलं? अजित पवारांच्या विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' ताब्यात; इतका सुरक्षित कसा राहतो? - Marathi News | Deciphering the Crash How the FDR & CVR Will Reconstruct the Final Seconds of Ajit Pawar Flight | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शेवटच्या क्षणी काय घडलं? अजित पवारांच्या विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' ताब्यात; इतका सुरक्षित कसा राहतो?

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असतानाच, आता या भीषण दुर्घटनेच्या तपासाला वेग आला आहे. ...

चला बसा गाडीत! जेव्हा अजितदादांनी स्वतः कार चालवत लातूरच्या कार्यकर्त्यांना बारामती फिरवली - Marathi News | Ajit Pawar Death: "Let's get in the car!" When Ajitdada himself drove the Latur workers to Baramati | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चला बसा गाडीत! जेव्हा अजितदादांनी स्वतः कार चालवत लातूरच्या कार्यकर्त्यांना बारामती फिरवली

Ajit Pawar Death: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेऊन अभय भुतडा यांच्यामार्फत वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यास २६ लाख ४० हजार रुपयांची मदत एका दिवसात उपलब्ध केली. ...

ATC चा कंट्रोल विमान प्रशिक्षण संस्थेच्या हाती; कोणाच्या भरवशावर चालतो बारामती एअरपोर्ट? वाचा - Marathi News | Ajit Pawar Dead: ATC control in the hands of the aircraft training institute; Who is Baramati Airport running on? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ATC चा कंट्रोल विमान प्रशिक्षण संस्थेच्या हाती; कोणाच्या भरवशावर चालतो बारामती एअरपोर्ट? वाचा

Ajit Pawar Funeral Live: अजित पवार अनंतात विलीन, दादांना अखेरचा निरोप देताना महाराष्ट्र हळहळला - Marathi News | Ajit Pawar Last Rites Funeral Live Updates Maharashtra Deputy CM & NCP Leader to be cremated at 11 am today at vidya pratishthan in Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ajit Pawar Funeral Live: अजित पवार अनंतात विलीन, दादांना अखेरचा निरोप देताना महाराष्ट्र हळहळला

Ajit Pawar Last Rites Vidya Pratishthan Maidan Live Updates: राज्याच्या राजकारणात अनेकदा धक्कातंत्राचा प्रत्यय देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी ... ...