लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
सुनेत्रा पवार DCMपदी, दोन्ही NCP विलीनीकरण, संजय राऊतांचा मोठा खुलासा; म्हणाले, “भाजपाला…” - Marathi News | sanjay raut big statement over mp sunetra pawar to be deputy cm maharashtra merger of both ncp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुनेत्रा पवार DCMपदी, दोन्ही NCP विलीनीकरण, संजय राऊतांचा मोठा खुलासा; म्हणाले, “भाजपाला…”

Sanjay Raut PC News: अजित पवार यांच्या निधनाच्या दु:खातून अजूनही महाराष्ट्र सावरलेला नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

"अजितकाका तुम्हाला बघत-बघत, मी लहानाचा मोठा झालो..."; युगेंद्र पवारांची भावनिक पोस्ट - Marathi News | ajit pawar death Looking at you, Ajit Kaka, I grew up Yugendra Pawar's emotional post | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अजितकाका तुम्हाला बघत-बघत, मी लहानाचा मोठा झालो..."; युगेंद्र पवारांची भावनिक पोस्ट

युगेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ...

पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीची धुरा कोणाकडे? अमोल कोल्हे, पार्थ आणि रोहित पवार यांची नावे चर्चेत - Marathi News | Who is in charge of the NCP in Pimpri-Chinchwad city? The names of Amol Kolhe, Parth and Rohit Pawar are in the discussion | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीची धुरा कोणाकडे? अमोल कोल्हे, पार्थ आणि रोहित पवार यांची नावे चर्चेत

अजित पवारांच्या पश्चात शहराची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, पवार कुटुंबातील सदस्याला जबाबदारी दिली जाणार की खासदार, आमदार अथवा स्थानिक नेत्यावर विश्वास टाकला जाणार ...

विलीनीकरणावरून राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये मतभिन्नता, शरद पवार गटाकडून तयारी; अजित पवार गट अनुत्सुक? - Marathi News | Difference of opinion between two groups of NCP over merger, Sharad Pawar group is ready; Ajit Pawar group is reluctant? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विलीनीकरणावरून राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये मतभिन्नता, शरद पवार गटाकडून तयारी; तर...

NCP Merger News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचे विलिनीकरण लगेच होईल असे सध्यातरी दिसत नाही. सत्तेत असलेला अजित पवार गट हा त्याबाबत फारसा उत्सुक नसल्याचे दिसत आहे. त्याचवेळी शरद पवार गट मात्र विलिनीकरणाची आशा बाळगून असल्याचे चित्र असले तरी त्यांन ...

"त्यावेळी आमची अनौपचारिक बैठक झाली..."; १७ जानेवारीच्या बैठकीवर राजेश टोपेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | We had an informal meeting at that time Rajesh Tope clearly stated on the January 17 meeting | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"त्यावेळी आमची अनौपचारिक बैठक झाली..."; १७ जानेवारीच्या बैठकीवर राजेश टोपेंनी स्पष्टच सांगितलं

अजित पवार यांचं बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. या निधनानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चांनी जोर धरला आहे. ...

अजितदादांची 'ती' अंतिम इच्छा होती, जयंत पाटलांच्या घरी ३-४ वेळा बैठकीला आले, नेमकं काय घडले? - Marathi News | NCP Merger is Ajit Pawar 'final wish', was to come to Jayant Patil house 3-4 times for meetings, what exactly happened? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांची 'ती' अंतिम इच्छा होती, जयंत पाटलांच्या घरी ३-४ वेळा बैठकीला आले, नेमकं काय घडले?

विलीनीकरणाबाबत त्यांचा आग्रह होता. त्यामुळे एकदा नव्हे तर ८ ते १० वेळा आमच्यासोबत त्यांच्या बैठका झाल्या. बैठकीचं ठिकाण माझे घरच होते असं जयंत पाटील यांनी म्हटलं. ...

“पिंकी गेली हे टीव्हीवर समजले, बारामतीला पार्थिव आणायला गेलो तेव्हा…”; वडिलांना वाईट अनुभव - Marathi News | flight attendant pinky mali father shiv kumar told about bad experience and said i heard on tv that she was not alive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पिंकी गेली हे टीव्हीवर समजले, बारामतीला पार्थिव आणायला गेलो तेव्हा…”; वडिलांना वाईट अनुभव

Pinki Mali News: पिंकी ज्या कंपनीत कामाला होती, त्यांनी अपघाताबाबत काहीच सांगितले नाही. आमची कुणी साधी विचारपूस केली नाही. ...

Video: गोविंदबागेतील 'तो' व्हिडिओ समोर; मृत्यूच्या १० दिवसांपूर्वीच शरद पवारांसोबत अजितदादांची चर्चा - Marathi News | Video from Govindbagh, Ajit Pawar discussion with Sharad Pawar 10 days before his death over NCP merger | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: गोविंदबागेतील 'तो' व्हिडिओ समोर; मृत्यूच्या १० दिवसांपूर्वीच शरद पवारांसोबत अजितदादांची चर्चा

अजितदादांसोबत चर्चा झाली की नाही याचे सत्य समोर आले आहे. जर चर्चा झाली नसती तर आम्ही घड्याळ चिन्हावर का लढतोय, सातारा जिल्ह्याचे उदाहरण घ्या असा दावा शशिकांत शिंदे यांनी म्हटलं. ...