शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंना चार दिवसांत दुसरा धक्का; आपत्ती व्यवस्थापन समितीमधूनही वगळले, अजित पवारांना घेतले

पुणे : 'सोमेश्वर' उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी? उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार निर्णय

मुंबई : “अजितदादांचा मुलगा अन् पत्नीही निवडून आले नव्हते”; राज ठाकरेंवरील टीकेवर मनसेचा पलटवार

राष्ट्रीय : दिल्लीत अजित पवारांच्या उमेदवारांचे काय झाले? डिपॉझिट जप्त केले की कोणाच्या हरण्याला कारण ठरले...

पुणे : डिंभे धरणातून पाणी सोडणार; आता शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सुटणार

महाराष्ट्र :  दिल्लीत भाजपाचा दणदणीत विजय, अजित पवार यांनी केलं मोदी, शाहांचं अभिनंदन, म्हणाले...

पुणे : जिल्ह्याचा वार्षिक आराखडा १७९१ कोटींचा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

पुणे : अजित पवार म्हणाले,'लाडकी बहीण योजनेचे पैसे धुनी,भांडी मोलमजुरी करतात अशा..'

सांगली : सांगली जिल्ह्याला २१८ कोटींचा जादा निधी देणार - अजित पवार

कोल्हापूर : जिल्हा नियोजनच्या वाढीव निधीला कात्री, पुण्यातील वार्षिक आढाव बैठकीत वार्षिक पारुप आराखड्यास मंजूरी