शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

संपादकीय : दिल्ली दरबारातील धुरळा, शिंदे-पवारांनी बाह्या सरसावल्या 

महाराष्ट्र : तुम्हाला मुलाला निवडून आणता येत नाही आणि आमच्यावर गप्पा मारता; अजितदादांचा राज ठाकरेंवर पलटवार

पुणे : मुंडेंवरील कारवाईबाबत चेंडू फडणवीसांच्या कोर्टात; अजित पवार यांची भूमिका

राष्ट्रीय : Maharashtra Politics : लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त कसे? विरोधकांच्या प्रश्नाला अजितदादा गटाच्या प्रवक्त्याने दिले उत्तर

ठाणे : गणेश नाईक म्हणाले, 'मंत्र्यांनी हवा तिथे जनता दरबार घ्यावा', शिंदे-पवार नवी मुंबईत दरबार घेणार का?

महाराष्ट्र : धनंजय मुंडे गोत्यात! मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी स्वपक्षातून वाढला दबाव

महाराष्ट्र : अखेर अजितदादांनी केला फोन, दोघांमध्ये नेमके काय बोलणे झाले? छगन भुजबळांनी सगळे सांगितले

पिंपरी -चिंचवड : पुणे जिल्ह्याचे विभाजन नाहीच..! अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

पिंपरी -चिंचवड : सुनील शेळके-बाळा भेगडे यांचे मनोमीलन? दोघे नेते कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर

पुणे : VIDEO: महायुतीच्या बातम्या द्या नाहीतर बघा; हातात एके-४७ घेऊन अजितदादांची मिश्किल प्रतिक्रिया