शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

रायगड : ‘रायगड’च्या बैठकीला शिंदेसेनेचे मंत्री गैरहजर; पालकमंत्रीपदावरून नाराजी पुन्हा अधोरेखित

सांगली : Sangli Politics: शिराळ्यात राजकीय भूकंप होणार; मानसिंगराव, शिवाजीराव नाईक महायुतीसोबत जाणार?

पुणे : दिव्यांगांच्या कल्याणासाठी १ टक्का निधी राखीव; अजित पवारांची माहिती

पुणे : बारामतीतील जिरायती भागाचा पाणीप्रश्न सुटणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकरचे महत्वाचे पाऊल

महाराष्ट्र : अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला का गैरहजर राहिले? भरत गोगावलेंनी सगळे सांगितले, म्हणाले...

पुणे : कुकडी प्रकल्पाला सुधारित मान्यता घेऊन पुढील कामे करा : अजित पवार

महाराष्ट्र : 'शिवसेनेच्या आमदारांना डावललं जातंय का?', शिंदेंच्या आमदाराचा सवाल, बैठकीमुळे पडली ठिगणी

महाराष्ट्र : DPDC बैठकीवरून शिंदेंचे आमदार खवळले; अजित पवारांच्या कार्यालयाकडून तात्काळ स्पष्टीकरण

महाराष्ट्र : शिंदेंच्या आमदारांशिवाय अजित पवारांनी घेतली बैठक; आमदार म्हणाला, 'आमच्यावर वारंवार अन्याय'

कोल्हापूर : कोल्हापूर हद्दवाढीबाबतचे अजितदादा पवार यांचे विधान विनोदीच