शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

सांगली : Sangli Politics: अजितराव घोरपडे हाती घड्याळ बांधणार, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना 

पुणे : कार्यकर्त्याच्या मनात जे असेल तोच निर्णय पक्ष घेणार; राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

क्राइम : NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र : “कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान

महाराष्ट्र : पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण

पुणे : दोन मंत्र्यांकडून 'माळेगाव'च्या सभासदांना धमकी; चंद्रराव तावरे यांचा गंभीर आरोप

पुणे : बारामतीत लक्ष्मण हाके यांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक;जोडेमारो आंदोलन करीत केला निषेध

महाराष्ट्र : आता पक्ष वाढवू, कोणतेही मतभेद नाहीत, नंतर निवडणूक एकत्र लढवू: अजित पवार

महाराष्ट्र : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय...

पुणे : आता आम्ही पक्ष वाढवू नंतर निवडणूक एकत्र लढवू - अजित पवार