शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पिंपरी -चिंचवड : अजित गव्हाणे पुन्हा अजित पवार गटाच्या मार्गावर; प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांसोबत झालेली भेट चर्चेची

पुणे : हार नको, गुच्छ नको.... आपल्या ‘छत्रपती’ला गाळपासाठी ऊस द्या

पुणे : महापालिका निवडणूक : भाजप-राष्ट्रवादीत युती असूनही वर्चस्वासाठी होणार लढाई

पुणे : भाजप राष्ट्रवादीत युती असूनही होणार वर्चस्वासाठी लढाई; शिंदे गट जास्तीत जास्त जागा मिळवणार?

संपादकीय : आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'

महाराष्ट्र : दोन राष्ट्रवादींचे दोन वर्धापन दिन; मनोमिलनाचे संकेत

पिंपरी -चिंचवड : शहरातील राष्ट्रवादीचा अजित पवार गट थंडच; विधानपरिषदेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि शहराध्यक्ष योगेश बहल यांचे अपयश

पुणे : जे होईल ते लोकशाही पद्धतीने सर्वांना विचारूनच होईल; सुप्रिया सुळेंचे एकत्रीकरणाबाबत विधान

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार

पुणे : स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार