लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
"कुठल्याही मुख्यमंत्र्यांना निर्धास्तपणे ..."; अजित पवारांबद्दल देवेंद्र फडणवीस भरभरून बोलले - Marathi News | devendra fadnavis said ajit pawar was so reliable as finance minister for any cm sunetra pawar will perform well maharashtra budget 2026 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कुठल्याही मुख्यमंत्र्यांना निर्धास्तपणे ..."; अजित पवारांबद्दल देवेंद्र फडणवीस भरभरून बोलले

Devendra Fadnavis Ajit Pawar Maharashtra Budget 2026: सुनेत्रा पवार यांच्याबद्दलही फडणवीसांनी विधान केले. ...

सुनेत्रा पवार यांची महायुतीत पहिलीच संयुक्त पत्रकार परिषद; अजितदादांचे नाव घेत म्हणाल्या... - Marathi News | sunetra ajit pawar first joint press conference in Mahayuti ahead of maharashtra budget 2026 devendra fadnavis eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनेत्रा पवार यांची महायुतीत पहिलीच संयुक्त पत्रकार परिषद; अजितदादांचे नाव घेत म्हणाल्या...

Sunetra Ajit Pawar Maharashtra Budget 2026 Press Conference: अजित पवारांच्या निधनानंतर यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार ...

राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान शरद पवारांसाठी प्रफुल पटेलांची FB पोस्ट, काय म्हणाले? - Marathi News | praful patel emotional social media post for sharad pawar during ncp merger talks maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान शरद पवारांसाठी प्रफुल पटेलांची FB पोस्ट, काय म्हणाले?

Praful Patel on Sharad Pawar: शरद पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आज पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली; पुण्यातील रूबी रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल - Marathi News | Sharad Pawar admitted Ruby Hospital at Pune for follow-up tests and hydration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली; पुण्यातील रूबी रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल

काही दिवसांपूर्वी खोकल्याच्या त्रासामुळे शरद पवारांना बारामतीहून पुण्यात उपचारासाठी आणले होते. रूबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून ५ दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता ...

"देशातील सर्वात पॉवरफुल २ व्यक्ती..."; रोहित पवारांची मोठी मागणी, दिल्लीत खळबळजनक आरोप - Marathi News | Ajit Pawar Plane Crash: "The 2 most powerful people in the country..."; Rohit Pawar big demand ot Modi Shah, sensational allegations in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशातील सर्वात पॉवरफुल २ व्यक्ती..."; रोहित पवारांची मोठी मागणी, दिल्लीत खळबळजनक आरोप

जी चौकशी समिती नेमली त्या अधिकाऱ्यांना लिअरजेटबाबत काहीच माहिती नाही. १५ फेब्रुवारीला चौकशीचा रिपोर्ट येणार होता त्याचे काय झाले? असा सवाल आमदार रोहित पवारांनी उपस्थित केला. ...

Sangli ZP: सत्तेचे त्रांगडे सुटेना; पाठिंब्याबाबत आमचे एकमतच, राष्ट्रवादीची स्पष्टोक्ती - Marathi News | We are unanimous on who to support in Sangli Zilla Parishad NCP's clarification | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli ZP: सत्तेचे त्रांगडे सुटेना; पाठिंब्याबाबत आमचे एकमतच, राष्ट्रवादीची स्पष्टोक्ती

'तो' त्रास कसा विसरणार? ...

पुतण्या जीव तोडून प्रेझेंटेशन करतोय; पण अजितदादांच्या अपघातावर काका शरद पवार का बोलत नाहीत? - Marathi News | ncp sp group mp amol kolhe reaction in lokmat interview about rohit pawar is giving presentation over ajit pawar plane crash issue but why sharad pawar not talking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुतण्या जीव तोडून प्रेझेंटेशन करतोय; पण अजितदादांच्या अपघातावर काका शरद पवार का बोलत नाहीत?

MP Dr. Amol Kolhe News: अजित पवार यांच्या अपघाताबाबत रोहित पवार सातत्याने अनेक शंका आणि प्रश्न उपस्थित करत आहेत. ...

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाणार होते; अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Chhagan Bhujbal was going to go to Rajya Sabha after the merger of both NCPs; Amol Kolhe's revelation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाणार होते; अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट

ओबीसीचा कॉलम जातनिहाय जनगणनेमध्ये नाही अशी परिस्थिती असताना भुजबळ यांच्या सारखा एक वरिष्ठ नेता संसदेत असणं ही फार महत्त्वाची गोष्ट होती ...