शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : भाजपची महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी; तुम्हीही तयारी करा, अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

मुंबई : १० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका; आरक्षणावरुन शरद पवारांच्या सल्ल्यावर अजितदादांचे प्रत्युत्तर

पुणे : मुख्यमंत्री एकाकी पडले अशी कुठेही परिस्थिती नाही; आरक्षणाबाबत आमची चर्चा सुरु - अजित पवार

पुणे : मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक,चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप

पुणे : फडणवीसांचे सरकार उलथून लावण्यासाठी अजित पवारांचे आमदार, खासदार सामील - लक्ष्मण हाके

लोकमत शेती : 'सोमेश्वर' कारखान्याची उच्चांकी उसदराची परंपरा कायम: किती दिला अंतिम ऊस दर?

पुणे : शिवसृष्टीमुळे बारामतीचे सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल; अजित पवारांचा विश्वास

पुणे : कृषिक्षेत्रात ‘एआय’चा वापर ‘गेमचेंजर’ ठरणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

लोकमत शेती : कृषी क्षेत्रात ‘एआय’ वापरासाठी या आर्थिक वर्षात 500 कोटी रुपये, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा