लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले - Marathi News | What is hidden in the Deputy CM Ajit Pawar closet?; MLAs' PA attracts attention of workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले

विधिमंडळात विधान परिषदेचे सभापती, उपसभापती, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील मंत्री, राज्यमंत्री यांच्यासाठी विशेष दालने आहेत. ...

महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य; पशुसंवर्धन व्यवसायास कृषीसमकक्ष दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय - Marathi News | Maharashtra will be the first state; Historic decision to give agriculture equivalent status to animal husbandry business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य; पशुसंवर्धन व्यवसायास कृषीसमकक्ष दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने पशुसंवर्धन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत राज्यातील लाखो पशुपालकांना मोठा दिलासा दिला आहे. ...

चीनमधून होणारी बेदाण्यांची आयात थांबवण्यासाठी मागणी कुणी केली? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news dcm Ajit Pawar's demand to stop import of kishmish bedane from China to central government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चीनमधून होणारी बेदाण्यांची आयात थांबवण्यासाठी मागणी कुणी केली? वाचा सविस्तर 

Agriculture News : यामुळे द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचे आणि राष्ट्रीय महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. ...

“चीनमधून होणारी बेकायदा आयात थांबवा”; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्र सरकारला पत्र - Marathi News | deputy cm ajit pawar letter to the central government know about what is the issue and demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चीनमधून होणारी बेकायदा आयात थांबवा”; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्र सरकारला पत्र

Deputy CM Ajit Pawar News: देशातील शेतकरी, राष्ट्रीय महसुलाचे नुकसान होत असून, आवश्यक उपाययोजना तात्काळ कराव्यात, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ...

अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार? - Marathi News | BJP fielded to give Ajit Pawar a boost Will the elections be contested independently? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?

भाजपने आतापर्यंत लोकसभा, विधानसभेमध्ये चांगले यश मिळविले असून आता ग्रामीण भागातही आपली ताकद वाढवण्याचे नवे मिशन सुरु केले आहे ...

“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार - Marathi News | maharashtra monsoon session 2025 deputy cm ajit pawar response to the discussion on supplementary demands in vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार

Deputy CM Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर दिले. ...

कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर - Marathi News | Ajit Pawar responded to Bhaskar Jadhav criticism on the issue of fund allocation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी वाटपाच्या मुद्द्यावरुन भास्कर जाधव यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. ...

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले... - Marathi News | deputy cm ajit pawar letter to union minister nitin gadkari and made a big demand know what is the issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

Deputy CM Ajit Pawar Letter To Union Minister Nitin Gadkari: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एक पत्र दिले असल्याचे म्हटले जात आहे. पण नेमका मुद्दा काय? ...