लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
Maharashtra Government : संजय राऊतांचं फडणवीस-अजितदादांच्या सरकारवर नवं ट्विट, म्हणाले... - Marathi News | Maharashtra Government: Sanjay Raut new tweet on Fadnavis-Ajit pawar government, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : संजय राऊतांचं फडणवीस-अजितदादांच्या सरकारवर नवं ट्विट, म्हणाले...

राज्याला राजकारणाला कलाटणी देणारी काल बातमी आली आणि महाराष्ट्राच्या एकच खळबळ उडाली. ...

महाराष्ट्राच्या राजकारणातील दुसरे मोठे बंड, शदर पवार यांनी केले होते पहिले बंड - Marathi News | The second big uprising in Maharashtra politics, the first rebellion by Shader Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राच्या राजकारणातील दुसरे मोठे बंड, शदर पवार यांनी केले होते पहिले बंड

सत्तांतर किंवा बंडखोरी दोनवेळाच महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यत घडली आहे. ही दोन्ही बंडे पवार यांनीच केली आहेत. ...

Maharashtra Government: अजित पवांराचे बंड आणि कायद्याचे बारकावे - Marathi News | Maharashtra Government: Ajit Pawar's revolt and law | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: अजित पवांराचे बंड आणि कायद्याचे बारकावे

सरकारचे बहुमत आमदारांची स्वत: शिरगणती करून राज्यपाल ठरवू शकत नाहीत. संसदीय लोकशाहीत सरकारने विधानसभेत विश्वादर्शक ठराव जिंकणे हाच बहुमत सिद्ध करण्याचा एकमेव संवैधानिक मार्ग आहे ...

Maharashtra CM: ऐन मध्यरात्री अजित पवार बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरातून बाहेर, चर्चांना उधाण  - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra CM: Maharashtra's Deputy CM Ajit Pawar leaves from his brother Sriniwas Pawar's residence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: ऐन मध्यरात्री अजित पवार बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरातून बाहेर, चर्चांना उधाण 

शुक्रवारी मध्यरात्रीपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेल्या नाट्यमय घडामोडींना आज मध्यरात्रीनंतर पुन्हा एकदा वेग आला आहे. ...

Maharashtra CM: राजकीय भूकंप : अजित पवारांचे बंड; मुख्यमंत्री देवेंद्र! - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra CM: Political earthquake: Ajit Pawar rebellion; Chief Minister Devendra Fadanvis ! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: राजकीय भूकंप : अजित पवारांचे बंड; मुख्यमंत्री देवेंद्र!

शनिवारची सकाळ राजकीय भूकंपानेच उजाडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी केल्याने देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला. ...

सत्ता की निष्ठा ? - Marathi News | Loyalty to power? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सत्ता की निष्ठा ?

लगाव बत्ती ...

Maharashtra Government: आता सत्तेचा चेंडू विधानसभेच्या कोर्टात ! - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government : Now the ball of power in the legislative court! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: आता सत्तेचा चेंडू विधानसभेच्या कोर्टात !

पक्षांतरबंदी कायद्यामध्येच विधीमंडळ पक्ष नेता निवडण्याच्या प्रक्रियेचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय, आपल्या घटनेत ‘विधीमंडळ पक्ष’ असा उल्लेख आहे. ...

Maharashtra Government: ‘अजित पवारांनी खंजीर खुपसला; भाजपने पैशांचा, सत्तेचा वापर केला’ - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government:  'Ajit Pawar pushes palm; BJP uses money, power ' - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: ‘अजित पवारांनी खंजीर खुपसला; भाजपने पैशांचा, सत्तेचा वापर केला’

भाजपने सत्तेचा आणि पैशांचा वापर केला आणि एका रात्रीत चित्र पालटले. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. ...