लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
Maharashtra Government: हे भविष्य संविधानाच्या हाती... 'सर्वोच्च' निकाल येताच अजित पवारांचं सूचक ट्विट - Marathi News | Maharashtra Government ncp rebel leader ajit pawar tweets about constitution day after sc verdict on trust vote | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: हे भविष्य संविधानाच्या हाती... 'सर्वोच्च' निकाल येताच अजित पवारांचं सूचक ट्विट

Maharashtra News : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अजित पवारांचं ट्विट ...

Maharashtra Government: राष्ट्रवादीचे नेते म्हणताहेत, 'परत या'; पण अजित पवारांनी थेट गाठलं 'वर्षा' - Marathi News | Maharashtra Government ncp leaders not getting positive response from ncp leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: राष्ट्रवादीचे नेते म्हणताहेत, 'परत या'; पण अजित पवारांनी थेट गाठलं 'वर्षा'

राष्ट्रवादी, पवार कुटुंबाकडून अजित पवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू ...

Maharashtra Government: 'सर्वोच्च' निकालानंतर भाजपाच्या हालचालींना वेग; आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश - Marathi News | Maharashtra Government: BJP has convened a meeting of all the MLAs at the Garware Club in Mumbai tonight at 9 pm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: 'सर्वोच्च' निकालानंतर भाजपाच्या हालचालींना वेग; आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश

Maharashtra News : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर वेगाने हालचाली सुरु होण्यास सुरु झाली आहे. ...

Maharashtra Government: देवेंद्र फडणवीसांनी आजच राजीनामा द्यावा; महाविकासआघाडीची मागणी - Marathi News | Maharashtra Government: Oppositer Demand Is Devendra Fadnavis Should Resign As CM Today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: देवेंद्र फडणवीसांनी आजच राजीनामा द्यावा; महाविकासआघाडीची मागणी

महाराष्ट्रात स्थापन केलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारला बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ...

फ्लोर टेस्टच्या थेट प्रक्षेपणामुळे भाजप अडचणीत; आमदारांना बंड करणे होणार अवघड - Marathi News | BJP problems due to direct launch of floor test; It will be difficult for the MLAs to rebel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फ्लोर टेस्टच्या थेट प्रक्षेपणामुळे भाजप अडचणीत; आमदारांना बंड करणे होणार अवघड

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्याकडे 162 आमदारांचे बहुमत आहे. तर भाजप बहुमताच्या आकड्यापासून दूर आहे. त्यासाठी तिन्ही पक्षातील किमान 25 आमदारांनी बंडखोरी करणे भाजपसाठी अपरिहार्य आहे.   ...

मोठी बातमीः उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे 'सर्वोच्च' आदेश; गुप्त मतदानही नाही! - Marathi News | maharashtra government supreme court hearing on trust vote live updates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमीः उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे 'सर्वोच्च' आदेश; गुप्त मतदानही नाही!

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागले होते. ...

Maharashtra CM: अजितदादांनी क्रांतिकारक काम केलंय; संजय राऊत यांचा टोला - Marathi News | Maharashtra CM: Shiv Sena leader Sanjay Raut has criticized Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: अजितदादांनी क्रांतिकारक काम केलंय; संजय राऊत यांचा टोला

शिवसेनेचे नेत संजय राऊत यांनी पुन्हा एकादा भाजपा आणि अजित पवारांवर घणाघात केला आहे. ...

Maharashtra CM: मोदी आहेत तर काहीही शक्य आहे! अजित पवारांना क्लिनचिटवरून दिग्विजय सिंहांची टीका - Marathi News | Maharashtra Government: If Modi is there, anything is possible! Digvijay Singh criticizes over Ajit Pawar's Clinchit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: मोदी आहेत तर काहीही शक्य आहे! अजित पवारांना क्लिनचिटवरून दिग्विजय सिंहांची टीका

एसीबीने याबाबतचे पत्र अमरावतीचे एसीबीचे पोलीस अधीक्षक यांना पाठविले आहे. त्यामुळे अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे. ...