लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर - Marathi News | Ashadhi Wari 2025: State Government announces financial subsidy for every Dindi leaving for Ashadhi Wari Pandharpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर

मागील वर्षी एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मानाच्या १० पालख्यांसोबत वारीला येणाऱ्या प्रत्येक दिंडीला अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता ...

Pandharpur wari 2025: आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही - अजित पवार - Marathi News | Warkars will not face any form of trouble during Ashadhi Wari - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही - अजित पवार

पालखीतळ, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात ...

"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला - Marathi News | "If you can't waive off farmers' loans and give Rs 2100 to your beloved sister, then step down," Congress hits out at the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’

Harshwardhan Sapkal: शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणीला २१०० रुपये द्या आणि जमत नसेल तर खुर्च्या खाली करा, असा इशारा  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. ...

आम्हालाही शेतकऱ्यांची चिंता; बच्चू कडूंनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकार मार्ग काढेल - अजित पवार - Marathi News | We are also concerned about farmers; Bachchu Kadu should not take extreme steps, the government will find a way - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्हालाही शेतकऱ्यांची चिंता; बच्चू कडूंनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकार मार्ग काढेल - अजित पवार

पुण्यात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला असता अजित पवारांनी त्यांना आम्ही जे काही करता येईल ते राज्य सरकाराच्या वतीने करू असे आश्वासन दिले ...

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा, बच्चू कडूंना न्याय द्या..;अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ - Marathi News | Fulfill the demands of the farmers, give justice to Bachchu Kadu.. Prahar Sanghatana activists created chaos at Ajit Pawar's program | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा, बच्चू कडूंना न्याय द्या..

कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा समोर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, बच्चू कडूंना न्याय द्या अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. ...

अजित गव्हाणे पुन्हा अजित पवार गटाच्या मार्गावर; प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांसोबत झालेली भेट चर्चेची - Marathi News | Ajit Gavane is again on the path of Ajit Pawar group; Meeting with the Guardian Minister to resolve the issue is a matter of discussion | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अजित गव्हाणे पुन्हा अजित पवार गटाच्या मार्गावर; प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांसोबत झालेली भेट चर्चेची

पिंपरी : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षामध्ये प्रवेश केलेले स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांचा गट ... ...

हार नको, गुच्छ नको.... आपल्या ‘छत्रपती’ला गाळपासाठी ऊस द्या - Marathi News | No garlands, no bunches Give sugarcane to our Chhatrapati for crushing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हार नको, गुच्छ नको.... आपल्या ‘छत्रपती’ला गाळपासाठी ऊस द्या

- श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची सभासदांना भावनिक साद ...

महापालिका निवडणूक : भाजप-राष्ट्रवादीत युती असूनही वर्चस्वासाठी होणार लढाई - Marathi News | Pune news despite the alliance between BJP and NCP there will be a battle for supremacy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणूक : भाजप-राष्ट्रवादीत युती असूनही वर्चस्वासाठी होणार लढाई

महायुती म्हणून लढायचे की स्वतंत्र लढायचे, याचा निर्णय अजूनतरी झालेला नाही. अजित पवार यांनी वर्धापनदिनाच्या मेळाव्यात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मताला महत्त्व दिले जाईल, असे जाहीर केले. ...