Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
NCP SP Group MLA Rohit Pawar News: अजितदादा गेले, या दुःखातून अजूनही पवार कुटुंब सावरलेले नाही. अजितदादांचे स्वप्न पूर्ण होईल, असे रोहित पवार यांनी सांगितले. ...
Deputy CM Sunetra Ajit Pawar ZP Election 2026: अजितदादा मतदान करण्यासाठी सकाळीच संबंधित केंद्रावर जायचे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांची हीच परंपरा कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले. ...
CM Devendra Fadnavis On Sunetra Pawar Oath Ceremony: सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अनेकांनी याबाबत नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. ...
Eknath Shinde Birthday : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ फेब्रुवारीचा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. ...