लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
Pune ZP Election Result 2026: ‘गड आला पण सिंह गेला’ मतदारांची खंत; अजितदादांच्या निधनानंतर बारामतीकरांचा ‘राष्ट्रवादी’ला काैल - Marathi News | Pune ZP Election Result 2026 Voters' regret: 'The fort has come but the lion has gone'; Baramati residents call out 'Nationalists' after Ajit's death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘गड आला पण सिंह गेला’ मतदारांची खंत; अजितदादांच्या निधनानंतर बारामतीकरांचा ‘राष्ट्रवादी’ला काैल

Pune ZP Election Result 2026 अजित पवार यांच्याशिवाय आणि त्यांचा कोणताही सहभाग नसलेली, कोणताही प्रचार नसलेली, मतदारांशी त्यांचा थेट संवाद नसलेली बारामतीच्या इतिहासातील ही पहिलीच निवडणुक होती ...

Pune Mayor: ४ वर्षानंतर पुणे महापालिकेचे सभागृह फुलले; अजितदादांच्या निधनाचे सावट, जल्लोष, घोषणाबाजी नाही - Marathi News | Pune Mayor After 4 years, the Pune Municipal Corporation hall was filled with people; there was no cheering, sloganeering, or any sign of Ajit's demise. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :४ वर्षानंतर पुणे महापालिकेचे सभागृह फुलले; अजितदादांच्या निधनाचे सावट, जल्लोष, घोषणाबाजी नाही

Pune Mayor सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या जाण्यामुळे शहराचे नुकसान झाल्याची भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. ...

ZP निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी राज्यात नंबर २ वर; दोन्ही गट एकत्र आल्याचा फायदा - Marathi News | Ajit Pawar NCP is number 2 in the state in the ZP election result; Both NCP groups have the advantage of coming together | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ZP निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी राज्यात नंबर २ वर; दोन्ही गट एकत्र आल्याचा फायदा

अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्रितपणे घड्याळ चिन्हावर लढले. त्याचा काही ठिकाणी फायदा झाला, कारण त्यामुळे दोघांमधील मतांचे विभाजन टळले. ...

'हा विजय म्हणजे अजितदादांच्या कार्याला जनतेने वाहिलेली आदरांजली'; जिल्हा परिषद निकालांनंतर सुनील तटकरे भावूक - Marathi News | 'This victory is a tribute paid by the people to Ajitdada's work'; Sunil Tatkare emotional after Zilla Parishad results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हा विजय म्हणजे अजितदादांच्या कार्याला जनतेने वाहिलेली आदरांजली'; जिल्हा परिषद निकालांनंतर सुनील तटकरे भावूक

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. ...

जिल्हा परिषदेचे निकाल येताच CM देवेंद्र फडणवीसांना झाली अजितदादांची आठवण; म्हणाले... - Marathi News | cm devendra fadnavis first reaction on zp election 2026 result and remembered of late ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्हा परिषदेचे निकाल येताच CM देवेंद्र फडणवीसांना झाली अजितदादांची आठवण; म्हणाले...

CM Devendra Fadnavis PC News: जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ...

Pune ZP Election Result 2026: जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी तर पंचायत समितीवर शिंदेसेना, भाजपला १ जागा - Marathi News | Pune ZP Election Result 2026 In Junnar taluka, NCP is on the Zilla Parishad and Shinde Sena is on the Panchayat Samiti, BJP has 1 seat. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी तर पंचायत समितीवर शिंदेसेना, भाजपला १ जागा

Pune ZP Election Result 2026 भाजपाचा एकमेव विजयी सदस्य शिवसेनेसोबत गेल्यास जुन्नर पंचायत समितीवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवण्याची संधी शिंदेसेनेला मिळणार आहे. ...

Pune ZP Election Result 2026: बारामतीकरांनी अजितदादांचा शब्द राखला; एकहाती राष्ट्रवादीचे वर्चस्व, दादांनी दिलेल्या २ जागेवर भाजप - Marathi News | Pune ZP Election Result 2026 Baramati citizens keep Ajit's word; NCP dominates single-handedly, BJP wins 2 seats given by Ajit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune ZP Election Result 2026: बारामतीकरांनी अजितदादांचा शब्द राखला; एकहाती राष्ट्रवादीचे वर्चस्व, दादांनी दिलेल्या २ जागेवर भाजप

Pune ZP Election Result 2026 अजित पवार यांनी पंचायत समितीसाठी २ जागा दिल्या होत्या. त्या दोन्ही जागांवर भाजपचे उमदेवार विजयी झाले आहेत. उर्वरीत जागांवर भाजपचा सुपडासाफ झाला आहे ...

Kolhapur ZP Election Results 2026: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला स्पष्ट बहुमत; राष्ट्रवादीची धमाकेदार कामगिरी, काँग्रेसही पडलं भारी - Marathi News | Kolhapur ZP Election Results 2026 Mahayuti gets clear majority in Kolhapur district; NCP impressive performance, Congress also suffered a heavy defeat | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur ZP Election Results 2026: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला स्पष्ट बहुमत; राष्ट्रवादीची धमाकेदार कामगिरी, काँग्रेसही पडलं भारी

पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय काेरे, शिवाजीराव पाटील, चंद्रदीप नरके यांना त्यांच्या मतदारसंघात मोठा फटका बसला ...