Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत Read More
कारवाई केली, एवढ्यावर प्रशासनाची जबाबदारी संपत नाही; त्यांच्या पुनर्वसनाचीही जबाबदारी प्रशासनाची आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री पवार यांनी यंत्रणेला सुनावले. ...
Dasara Melava 2025: राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती, शेतकरी बांधवांवर कोसळलेले अस्मानी संकट अशा कठीण परिस्थितीचा विचार करता दसरा मेळावे घेण्यावरून राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...
Ajit Pawar on Golden Man: पुण्यात सोन्याच्या मोठ्या मोठ्या चैनी घालून फिरणाऱ्यांचे गेल्या काही वर्षांपासून पेव फुटले आहे. त्यावर आज अजित पवारांनी भर कार्यक्रमात चांगलेच फटकारले आहे. ...