शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : महाराष्ट्रात सहकार चळवळ वाढवली-रुजवली; शरद पवारांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाले - सुप्रिया सुळे

पुणे : महिलांच्या सक्षमीकरणाकरिता प्रयत्नशील असून त्यांच्या उन्नतीसाठी राज्यशासन वचनबद्ध - अजित पवार

पुणे : कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश

पुणे : माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?

पुणे : वृद्ध आणि सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी गर्दी टाळावी; कोरोनाबाबत अजित पवारांच्या सूचना

पुणे : Pandharpur wari 2025: आषाढी वारीत यंदाही नोंदणी केलेल्या प्रत्येक दिंडीला २० हजार; अजित पवारांची माहिती

पुणे : मेट्रो कामातील अडथळे सोमवारपर्यंत दूर न झाल्यास 'टाटा' ला १० कोटींचा दंड लावा; अजित पवारांची पीएमआरडीएला सूचना

महाराष्ट्र : Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर

पुणे : Pandharpur wari 2025: आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही - अजित पवार

मुंबई : शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला