शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

लोकमत शेती : एक रुपयात द्राक्ष पीक विमा योजना सुरु होणार? द्राक्ष बागायतदार संघाच्या मागणीला यश येणार 

पिंपरी -चिंचवड : अमेरिकन टॅरिफचा फटका टाळण्यासाठी सरकारचे नियोजन;अजित पवार यांची माहिती

कोल्हापूर : लगाव बत्ती इकडं धूर.. तिकडं जाळ: सख्खे शेजारी

महाराष्ट्र : या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...;भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

पिंपरी -चिंचवड : ...तर आर. आर. पाटील किंवा भुजबळ मुख्यमंत्री झाले असते; अजित पवारांनी पुन्हा बोलून दाखवली खदखद

पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवड मध्ये उभारणार नाट्य संकुल;अजित पवार यांची घोषणा

पिंपरी -चिंचवड : देवाभाऊचा, दादांचा किंवा कोणाचाही असो,फ्लेक्स लावणाऱ्यांना मतदान करू नका; अजित पवारांचा स्पष्ट सल्ला

महाराष्ट्र : पालकमंत्री निवडीचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भुजबळांना टोला

पुणे : पालकमंत्री नसतानाही 'त्या' जिल्ह्यांची कामे सुरळीत; भुजबळ, गोगावलेंना अजितदादांचा अप्रत्यक्ष टोला

पुणे : Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेतून 'कसबा' हे नाव वगळले; नागरिकांमध्ये नाराजी