अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. Read More
पीएफआयवर सर्जिकल स्ट्राइक करण्यापूर्वी गुप्तचर संस्थांच्या वेगवेगळ्या चमूने पीएफआयच्या अशा प्रत्येक सदस्यासंदर्भात माहिती गोळा केली होती, ज्याच्यापासून देशाच्या सुरक्षिततेला धोका होता. ...