लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजिंक्य देव

अजिंक्य देव, मराठी बातम्या

Ajinkya dev, Latest Marathi News

सीमा देव यांच्या निधनानंतर अजिंक्य देव यांची भावुक पोस्ट, म्हणाले, “ती होती...” - Marathi News | ajinkya deo shared emotional post after marathi actress seema deo death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सीमा देव यांच्या निधनानंतर अजिंक्य देव यांची भावुक पोस्ट, म्हणाले, “ती होती...”

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे गुरुवारी(२४ ऑगस्ट) वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...

चित्रपटसृष्टीचं लेणं काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन - Marathi News | Veteran Marathi actress Seema Dev passed away in Mumbai on Thursday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रपटसृष्टीचं लेणं काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

गेल्या काही वर्षांपासून त्यांना अल्झायमर या आजाराने ग्रासले होते ...

हरपला सोज्वळ चेहरा! सीमा देव अनंतात विलीन, आईला अखेरचा निरोप देताना अभिनय-अजिंक्य भावूक - Marathi News | Actress seema deo last rites to be performed at shivaji park crematorium in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हरपला सोज्वळ चेहरा! सीमा देव अनंतात विलीन, आईला अखेरचा निरोप देताना अभिनय-अजिंक्य भावूक

आईला अखेरचा निरोप देताना अजिंक्य देव आणि अभिनय देव झाले भावूक. ...

“वर्षभरापूर्वी बाबा गेले अन्…”आईच्या निधनानंतर अजिंक्य देव भावूक, म्हणाला-तिच्या जाण्याने ... - Marathi News | Veteran actress Seema deo passed away her son ajinkya deo first reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“वर्षभरापूर्वी बाबा गेले अन्…”आईच्या निधनानंतर अजिंक्य देव भावूक, म्हणाला-तिच्या जाण्याने ...

सीमा देव आणि दिवंगत अभिनेते रमेश देव यांची अजिंक्य व अभिनय ही मुलेही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. ...

“रमेश देव नशीबवान”, हेमांगी कवीची पोस्ट, म्हणाली, “सीमासारख्या बाईशी आपलं लग्न व्हावं असं...” - Marathi News | marathi actress seema deo passed away hemangi kavi shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“रमेश देव नशीबवान”, हेमांगी कवीची पोस्ट, म्हणाली, “सीमासारख्या बाईशी आपलं लग्न व्हावं असं...”

Seema Deo Passed Away : “मागच्या वर्षी रमेश देव गेले आणि आज...”, सीमा देव यांच्या निधनानंतर हेमांगी कवीची पोस्ट, शेअर केली खास आठवण ...

"ताई खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण आयुष्य जगल्या...", सीमा देव यांच्या निधनामुळे अश्विनी भावे भावुक - Marathi News | "Thai truly lived a perfect life...", Ashwini Bhave is emotional over the death of Seema Dev | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ताई खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण आयुष्य जगल्या...", सीमा देव यांच्या निधनामुळे अश्विनी भावे भावुक

Seema Deo : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्या ८१ वर्षांच्या होत्या. ...

" अभिनयाची जाण असलेली शालीन नटी..," सीमा देव यांच्या निधनानंतर अशोक सराफ झाले भावूक - Marathi News | Seema deo passed away ashok get emotional on seema deo death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :" अभिनयाची जाण असलेली शालीन नटी..," सीमा देव यांच्या निधनानंतर अशोक सराफ झाले भावूक

सीमा देव यांच्या निधनानंतर अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ...

“आपला वाटणारा चेहरा हरपला”, सीमा देव यांच्या निधनानंतर महेश कोठारे भावुक, म्हणाले, “चिमणी पाखरं चित्रपटावेळी...” - Marathi News | marathi actress seema deo passed away director mahesh kothare gest emotional shared heartfelt condolence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“आपला वाटणारा चेहरा हरपला”, सीमा देव यांच्या निधनानंतर महेश कोठारे भावुक, म्हणाले, “चिमणी पाखरं चित्रपटावेळी...”

Seema Deo Passed Away : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर दिग्दर्शक महेश कोठारेंनी श्रद्धांजली वाहिली आहे. ...