लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअरटेल

एअरटेल

Airtel, Latest Marathi News

100 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या रिचार्ज प्लॅनमधील मोफत एसएमएस बंद; Airtel, Vi आणि Jio ने घेतला निर्णय  - Marathi News | airtel vodafone idea and reliance jio plans dont offer free sms benefits in entry level plans | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :100 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या रिचार्ज प्लॅनमधील मोफत एसएमएस बंद; Airtel, Vi आणि Jio ने घेतला निर्णय 

तिन्ही कंपन्या आपल्या एंट्री लेव्हल स्वस्त प्लॅन्समध्ये तुम्हाला इतर प्रीपेड प्लॅन्स प्रमाणे मोफत एसएमएस देत नाहीत. युजर मागील सरासरी उत्पन्न (ARPU) वाढवण्यासाठी कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. ...

आता TATA देणार मुकेश अंबानींना टक्कर; ‘या’ कंपन्यांसोबत करणार 5G क्रांती! - Marathi News | tata sons to acquire major stake in tejas networks for 5g technology to compete jio with airtel | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता TATA देणार मुकेश अंबानींना टक्कर; ‘या’ कंपन्यांसोबत करणार 5G क्रांती!

आता TATA चा 5G मध्ये प्रवेश होणार असून, Airtel च्या मदतीने Reliance Jio ला मोठी टक्कर देण्यासाठी तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. ...

बंद झाला Bharti Airtel चा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान; आता खर्च करावे लागणार अधिक पैसे - Marathi News | Bharti Airtels cheapest prepaid plan discontinued Now you have to spend more money to recharge your sim | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बंद झाला Bharti Airtel चा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान; आता खर्च करावे लागणार अधिक पैसे

Airtel नं आपला सर्वात स्वस्त असलेला प्रीपेड प्लान बंद केला आहे. कंपनीकडून करण्यात आली अधिकृत घोषणा. ...

तुम्हाला माहितीये तुमच्या स्मार्टफोनमध्ये WiFi Calling कसं सुरू करायचं?; पाहा प्रक्रिया - Marathi News | Do you know how to start WiFi Calling in your smartphone See process vodafone idea airtel reliance jio | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हाला माहितीये तुमच्या स्मार्टफोनमध्ये WiFi Calling कसं सुरू करायचं?; पाहा प्रक्रिया

सध्या आपल्याकडे अनेक स्मार्टफोन्स हे WiFi Calling या फीचरसह येतात. देशातील काही दूरसंचार कंपन्या WiFi Calling च्या सुविधेचाही लाभ देतात.  ...

Vi रिचार्जवर ६० रूपयांपर्यंतच मिळतोय कॅशबॅक; पाहा कसा घेऊ शकता लाभ - Marathi News | You can get cashback up to Rs 60 on Vodafone idea recharge See how you can get offer reliance jio airtel bsnl | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Vi रिचार्जवर ६० रूपयांपर्यंतच मिळतोय कॅशबॅक; पाहा कसा घेऊ शकता लाभ

Vodafone-Idea : दूरसंचार कंपन्या सातत्यानं आणतायत ग्राहकांसाठी नवनवे प्लॅन्स. व्होडाफोन आयडिया कंपनीनं आणलीये ग्राहकांसाठी विशेष सुविधा. ...

Vodafone-Idea होणार का BSNL मध्ये मर्ज?; Deutsche Bank ने दिला सल्ला - Marathi News | Will Vodafone-Idea merge into BSNL ?; Advice from Deutsche Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vodafone-Idea होणार का BSNL मध्ये मर्ज?; Deutsche Bank ने दिला सल्ला

BSNL, Vodafone-Idea : गेल्या काही काळापासून दोन्ही कंपन्यांना होत आहे नुकसान. व्होडाफोन आय़डिया कंपनीवरही आहे मोठं कर्ज. ...

Airtel-Vi ला सुप्रीम कोर्टाचा झटका; १.५ लाख कोटींची थकबाकी, ‘त्या’ याचिका फेटाळल्या - Marathi News | supreme court rejects plea of airtel and vodafone idea vi related agr | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Airtel-Vi ला सुप्रीम कोर्टाचा झटका; १.५ लाख कोटींची थकबाकी, ‘त्या’ याचिका फेटाळल्या

Airtel-Vi: समायोजित एकूण महसूल (एजीआर) देणेदारीत दिलासा मागणाऱ्या दूरसंचार कंपन्यांच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. ...

सर्वोच्च न्यायालयाचा टेलीकॉम कंपन्यांना दिलासा, थकीत रक्कम भरण्यासाठी 10 वर्षांची मुदत - Marathi News | Supreme Court gives relief to telecom companies, 10 years to pay arrears | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वोच्च न्यायालयाचा टेलीकॉम कंपन्यांना दिलासा, थकीत रक्कम भरण्यासाठी 10 वर्षांची मुदत

AGR Case: कंपन्यांनी ही थकबाकी भरण्यासाठी 15 वर्षांचा वेळ मागितला होता. ...