Udan Yatri Cafe : विमानतळावर गेल्यानंतर साधारणपणे चहासाठी १५० ते २५० रुपये मोजावे लागतात. मात्र, सरकारच्या विशेष पुढाकारामुळे आता प्रवाशांना रेल्वे स्थानकाप्रमाणेच रास्त दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जात आहेत. ...
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावर गौतम अदानी यांनी आज पहिल्या प्रवाशाचे स्वागत केले. नव्याने सुरू झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (NMIA) येणाऱ्या पहिल्या प्रवाशांसाठी अनुभव पारंपरिक उद्घाटनापेक्षा खूप वेगळा होता. ...
नवी मुंबई विमानतळ ते मुंबई ठाण्यातील आपले इच्छीत स्थळ गाठताना वाहतूक कोंडी, प्रवासाचा वेळ, टोल आणि इंधनावरील खर्च यामुळे हा प्रवास जिकिरीचा ठरणार आहे. यात ‘जेएनपीए’तील अवजड वाहतुकीची भर पडणार आहे. ...
वाहतुकीचे नियोजन हा मोठा मुद्दा मानला जात होता. अटल सेतू, सायन-पनवेल महामार्ग, पामबीच मार्ग आदी प्रमुख मार्गांवर वाहतूक पोलिस, सिडको, इतर यंत्रणांनी काटेकोर व्यवस्था केली होती. दिशादर्शक फलक, स्वतंत्र लेन व मनुष्यबळामुळे वाहतूक कोंडी टळली. ...