लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान

विमान

Airplane, Latest Marathi News

धावपट्टीवर आगीच्या गोळ्यासारखे धावत राहिले विमान; प्रवाशांनी धडाधड मारल्या उड्या! - Marathi News | Japan Airlines aircraft catches fire at Haneda Airport; all 379 passengers, crew evacuated | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धावपट्टीवर आगीच्या गोळ्यासारखे धावत राहिले विमान; प्रवाशांनी धडाधड मारल्या उड्या!

जपान तटरक्षक दलाच्या विमानाने प्रवासी विमानाला धडक दिल्याने हा अपघात झाल्याचा दावा स्थानिक माध्यमांमध्ये केला जात आहे. ...

PAK vs AUS: बायकोसोबत कॉफी पीत बसला, संघाच्या संचालकाचे विमान चुकले; पाकिस्तानची फजिती - Marathi News | Mohammad Hafeez misses flight to Sydney after running late ahead of 3rd test match between aus vs pak | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बायकोसोबत कॉफी पीत बसला, संघाच्या संचालकाचे विमान चुकले; पाकिस्तानची फजिती

पाकिस्तानी संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ...

'डंकी फ्लाइट' मध्ये बसलेल्या २ वर्षाच्या मुलाचा पत्ता नाही, पालकांची नावेही समोर आली नाहीत - Marathi News | no trace of the 2 year old child in donkey flight even the names of the parents are not known | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'डंकी फ्लाइट' मध्ये बसलेल्या २ वर्षाच्या मुलाचा पत्ता नाही, पालकांची नावेही समोर आली नाहीत

गुजरात पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. ...

वर्षाच्या पहिल्या दिवशी मोठी आनंदाची बातमी! विमान प्रवास स्वस्त होऊ शकतो - Marathi News | Great news on the first day of the year Air travel can be cheap | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षाच्या पहिल्या दिवशी मोठी आनंदाची बातमी! विमान प्रवास स्वस्त होऊ शकतो

वर्षाच्या पहिल्याच दिवशी चांगली बातमी आली आहे. तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या महिन्यात जेट इंधनाच्या किमती कमी केल्या आहेत. ...

जागतिक विक्रम अन् PM मोदींचे खास; अयोध्येत पहिलं विमान उतरवणारे आशुतोष कोण आहेत? - Marathi News | The pilot of the first plane to land in Ayodhya was Captain Ashutosh Shekhar. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जागतिक विक्रम अन् PM मोदींचे खास; अयोध्येत पहिलं विमान उतरवणारे आशुतोष कोण आहेत?

अयोध्येत दाखल होणाऱ्या पहिल्या विमानाचे पायलट कॅप्टन आशुतोष शेखर हे होते. ...

'डंकी फ्लाइट' प्रकरणी मोठा खुलासा! अमेरिकेला जाण्यासाठी ४० लाखांपासून १.२५ कोटी रुपयांची डील - Marathi News | donkey flight case gujarat travelers plan for illegal us entry through nicaragua mexico route | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'डंकी फ्लाइट' प्रकरणी मोठा खुलासा! अमेरिकेला जाण्यासाठी ४० लाखांपासून १.२५ कोटी रुपयांची डील

निकाराग्वा-मेक्सिकोमधून होणार होती एन्ट्री ...

गोंदिया-तिरुपती विमानसेवा सहा दिवसांपासून ठप्पच; कमी दृश्यतेचा परिणाम - Marathi News | Gondia-Tirupati flight service suspended for six days; A result of reduced visibility | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया-तिरुपती विमानसेवा सहा दिवसांपासून ठप्पच; कमी दृश्यतेचा परिणाम

आयएलएस यंत्रणा लागल्यास निघेल मार्ग ...

‘पर्वत से सागर तिरंगा’ या अभियानात नांदेडच्या विमानतळावर उतरली चार छोटी विमाने - Marathi News | Four small planes landed at Nanded airport | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘पर्वत से सागर तिरंगा’ या अभियानात नांदेडच्या विमानतळावर उतरली चार छोटी विमाने

भारतीय सैन्याच्या शौर्याला कृतज्ञातापूर्वक अभिवादन करण्यासाठी विशेष उपक्रम ...