लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान

विमान

Airplane, Latest Marathi News

रशियाला जाणारे विमान अफगाणिस्तानमध्यो कोसळले; भारत सरकारने दिले स्पष्टीकरण... - Marathi News | Plane Crashed In Afghanistan: plane-flying-to-moscow-crashed-in-the-wakhan-region-of-afghan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाला जाणारे विमान अफगाणिस्तानमध्यो कोसळले; भारत सरकारने दिले स्पष्टीकरण...

विमान अफगाणिस्तानातील तोफखाना पर्वतांमध्ये कोसळले असून, प्रशासनाने एक टीम पाठवली आहे. ...

देशात हवी २,८४० विमाने आणि ४१ हजार पायलट, तांत्रिक कामांसाठी लागणार ४७ हजार कर्मचारी - Marathi News | The country needs 2,840 aircraft and 41,000 pilots, 47,000 personnel for technical work | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात हवी २,८४० विमाने आणि ४१ हजार पायलट, तांत्रिक कामांसाठी लागणार ४७ हजार कर्मचारी

सध्या हैदराबाद येथे विंग्ज इंडिया हा सर्वांत मोठा आंतरराष्ट्रीय विमान मेळावा सुरू आहे. जगातील अनेक कंपन्या यात सामील झाल्या आहेत. या दरम्यान, काही तज्ज्ञांनी भारतीय हवाई क्षेत्राबद्दल मत प्रदर्शन केले आहे. ...

अडचणीत असलेल्या Jet Airways झटका, 31 जानेवारीपर्यंत 150 कोटी भरण्याचे आदेश - Marathi News | Jet Airways, ordered to pay Rs 150 crore by January 31 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अडचणीत असलेल्या Jet Airways झटका, 31 जानेवारीपर्यंत 150 कोटी भरण्याचे आदेश

दिलेल्या मुदतीत पैसे न भरल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. ...

अकासा कंपनीकडून १५० नव्या विमानांची ऑर्डर - Marathi News | air akasa orders 150 new aircraft | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकासा कंपनीकडून १५० नव्या विमानांची ऑर्डर

एअरशो कार्यक्रमादरम्यान कंपनीने ही ऑर्डर दिली आहे. ...

शंभर मिनिटे विमानाच्या वॉशरूममध्येच, लँडिंगनंतर सुटका, मुंबई-बंगळुरू विमानातील घटना - Marathi News | Hundred minutes in the plane's washroom, release after landing, Mumbai-Bangalore flight incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शंभर मिनिटे विमानाच्या वॉशरूममध्येच, लँडिंगनंतर सुटका, मुंबई-बंगळुरू विमानातील घटना

मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटानंतर हा प्रवासी विमानाच्या बाथरूममध्ये गेला. ...

विमानाच्या टॉयलेटमध्ये अडकला प्रवासी, कमोडवर बसून पूर्ण करावा लागला प्रवास... - Marathi News | spicejet-passenger-stuck-in-washroom-till-landing-in-bangalore-now-he-is-being-provided-a-full-refund | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानाच्या टॉयलेटमध्ये अडकला प्रवासी, कमोडवर बसून पूर्ण करावा लागला प्रवास...

मुंबई-बंगळुरू फ्लाईटमध्ये घडली घटना; कंपनीने परत केले तिकीटाचे पैसे. ...

धुक्यात हरवली स्वप्ने... विमानतळावर प्रवाशांचा पूर्ण दिवस गेला धुरकट वातावरणात - Marathi News | Dreams lost in the fog... Passengers spent a full day at the airport in a smoky environment | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धुक्यात हरवली स्वप्ने... विमानतळावर प्रवाशांचा पूर्ण दिवस गेला धुरकट वातावरणात

दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू यांसारख्या इतर महत्त्वाच्या विमानतळांवर थेट जेवणाची शिदोरी  जरी सोडली गेली नसली तरी गर्दी व गोंधळाचे चित्र वेगळे नव्हते. ...

होऊ दे खर्च! गतवर्षात 15 कोटी लोकांचा विमान प्रवास - Marathi News | Let it be spent! 15 crore people traveled by air last year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :होऊ दे खर्च! गतवर्षात 15 कोटी लोकांचा विमान प्रवास

२०२२ या वर्षामध्ये १२ कोटी ३२ लाख लोकांनी विमान प्रवास केला होता. त्या तुलनेत सरत्या वर्षी विमान प्रवाशांच्या संख्येत ८.३४ टक्के वाढ नोंदली गेली आहे. ...