नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही स्वस्तात एअर तिकीट बुक करु शकाल. यासाठी तुम्हाला कोणत्याही एअरलाईन्सच्या सेलची वाट पहावी लागणार नाही. ...
पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आणि आनंद असतो. पण या आनंदात काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे असते. चला जाणून घेऊया पहिल्यांदा विमानाने प्रवास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. ...
विमानात मोबाइलवर इंटरनेट आणि व्हाइस कॉल करण्याच्या सुविधेचे नियम तयार करण्यासाठी पुढील आठवड्यात दूरसंचार खाते आणि उड्डयन मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. ...
स्वदेशी प्रवासी विमान निर्मितीसाठी लवकरच ‘टास्क फोर्स’ स्थापन केला जाईल. वाणिज्य व नागरी हवाई वाहतूक मंत्रालय त्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करेल, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी भारत-अमेरिका हवाई सहकार्य परिषदेत दिली. ...