नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा परवाना मिळवण्यासाठी सरकारच्या नियमांचे उल्लंघन करणे आणि मंत्र्यांना कथित स्वरूपात लाच दिल्याप्रकरणी सीबीआयने एअर एशियाविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. ...
मुंबईहून आलेले विमान शिर्डी विमानतळावर उतरताना धावपट्टी सोडून बाहेर गेले़ सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसली, तरी मोठी दुर्घटना टळली आहे़ ही घटना सोमवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. ...
नाशिक - डेस्टीनेशन मॅरेज करायचे, व-हाडी देशभरात कुठे न्यायचे आहेत की सहलीला जायचे आहे....? तुम्ही फक्त सांगा कोठे जायचे आहे, विमान कंपन्या चार्टर प्लेनने नेण्यासाठी सज्ज आहेत, अशाप्रकारच्या आॅफर्स देण्यासाठी नाशिकमध्ये बड्या विमान कंपन्याचे प्रतिनिध ...