मुंबई ते गोवा विमानप्रवास केवळ तासाभराचा असला तरी पुढे दाबोळीहून रस्त्याने सिंधुदुर्गात पोचण्यासाठी तब्बल सहा ते सात तास लागत असल्याने सिंधुदुर्गवासीय हा विमानप्रवास टाळू लागले असून खासगी वाहने किंवा एक्सप्रेस रेल्वेगाड्यांनाच पसंती देत आहेत. ...
आयात करण्यात येणारी सर्व विमाने स्वदेशी बनावटीच्या जिओ आॅगमेन्टेड नेव्हिगेशन (गगन) सिस्टिमकडून देण्यात येणारे सिग्नल स्वीकारण्यास सक्षम करणे बंधनकारक करणाऱ्या आपल्या आदेशाला केंद्र सरकारने दीड वर्षाची मुदतवाढ दिली आहे. ...
दिल्लीसह देशातील अन्य शहरांमध्ये धुके आणि खराब हवामानामुळे अन्य शहरातून नागपुरात येणारी दहा विमाने अनेक तासांपर्यंत उशिरा आलीत. काही विमानांना तीन तासांपर्यंत उशीर झाला. बदलत्या वातावरणाचा परिणाम सकाळच्या विमानांवर सर्वाधिक झाला. ...
उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत सुरू झालेली हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर विमानसेवा नियमितपणे सुरू आहे. या विमानसेवेच्या २३ व्या दिवशी रविवारी एकूण १६४ जणांनी प्रवास केला. ...
हायवेवर गाडी चालवत असताना जर कुणाला टॉयलेटला किंवा बाथरुमला जायचं झालं तर लोक गाडी साइडला घेऊन हलके होतात. हा नजारा देशातील वेगवेगळ्या कोपऱ्यात तुम्हाला बघायला मिळाला असेल. ...