लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान

विमान

Airplane, Latest Marathi News

व्हिजन हवाहवाई - Marathi News | Vision Hail | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :व्हिजन हवाहवाई

२0४0 पर्यंत देशात सुमारे २00 विमानतळे कार्यरत असतील. या विमानतळांसाठी दीड लाख एकर जमिनीची गरज भासणार आहे. ही प्रचंड जमीन नेमकी कशी उपलब्ध होणार, हा गहन प्रश्न आहे. ...

स्काय बुक ३६० प्रणालीचे महिनाअखेरीस लोकार्पण - Marathi News | SkyBook 360 system launches by month-end | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्काय बुक ३६० प्रणालीचे महिनाअखेरीस लोकार्पण

एव्हिएशन व्यवस्थापन सुधारण्यासाठी ठरणार साहाय्यभूत; विमानतळ, प्रशासनाबाबतची माहिती मिळणार एका क्लिकवर ...

हवाई वाहतुकीच्या ‘व्हिजन २०४०’ची आज होणार घोषणा - Marathi News | Vision 2040 will be announced today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हवाई वाहतुकीच्या ‘व्हिजन २०४०’ची आज होणार घोषणा

सुरेश प्रभू यांची माहिती : उडान योजना आंतरराष्ट्रीय स्तरावर राबविणार ...

प्रवासी संखेत पुणे विमानतळ पाचव्या स्थानावर - Marathi News | pune airport at fifth position on commuters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवासी संखेत पुणे विमानतळ पाचव्या स्थानावर

देशातील पहिल्या दहा विमानतळांपैकी एक असलेल्या पुणे विमानतळाचा प्रवासी संख्येचे वेग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ...

खूशखबर! 999 रुपयांत करा विमान प्रवास... - Marathi News | Good news! AirAsia offers domestic flight tickets from Rs 999 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! 999 रुपयांत करा विमान प्रवास...

विमान प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. AirAsia विमान कंपनीने आपल्या प्रवाशांसाठी एक सेल आणला आहे. फेस्टिव्ह सेलच्या माध्यमातून कंपनी अवघ्या 999 रुपयांमध्ये विमान प्रवास करण्याची संधी देत आहे. ...

आजपासून नांदेड-चंदीगड विमानसेवा - Marathi News | Today's Nanded-Chandigarh Airlines | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आजपासून नांदेड-चंदीगड विमानसेवा

केंद्र शासनाच्या उड्डान योजनेअंतर्गत नांदेड विमानतळाला गेल्या वर्षभरापासून अच्छे दिन आले आहेत़ आता मंगळवारपासून नांदेड-चंदीगड ही विमानसेवा सुरु होणार आहे़ या विमानाची सर्व बुकींग हाऊसफुल्ल झाली आहे़ ...

शिर्डीतून ४ नव्या शहरांसाठी विमानसेवा, दररोज 20 विमानांची ये-जा - Marathi News | From Shirdi airport to 4 new cities; | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीतून ४ नव्या शहरांसाठी विमानसेवा, दररोज 20 विमानांची ये-जा

१० जानेवारीपासून चेन्नईला सेवा : रोज २० विमानांची ये-जा ...

विमान कंपन्यांनी प्रवाशांना दिली ३ कोटी ३४ लाखांची नुकसानभरपाई - Marathi News | Aircraft companies paid Rs 3 crore 34 lakh compensation to passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमान कंपन्यांनी प्रवाशांना दिली ३ कोटी ३४ लाखांची नुकसानभरपाई

डीजीसीएचा अहवाल : उड्डाणाला विलंब, विमान रद्द होणे, प्रवेश नाकारल्याचा फटका ...