बुधवारी रात्री न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर टॅक्सीवेवर डेल्टा एअरलाइन्सची दोन विमाने एकमेकांवर आदळली. ही टक्कर कमी वेगाने झाल्याचे एअरलाइन्सने म्हटले आहे. ...
आता या दोन्ही देशात विमान वाहतूक सेवा पूर्ववत करण्यावर सहमती झाली आहे. त्यामुळे भारतातून एअर इंडिया, इंडिगो चीनसाठी विमान सेवा सुरू करण्यावर काम करत आहे. ...
Afghan boy plane's landing gear: एका १३ वर्षाच्या मुलाने विमानाच्या लँडिंग गिअरजवळ असलेल्या जागेत प्रवास करून दिल्ली गाठली. त्या घटनेने सगळ्यांना अवाक् केलं आहे. ...