लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Baby born mid-air on Air India's London-Cochin flight: मंगळवारी एअर इंडियाच्या विमानात महिलेने बाळाला जन्म दिला. त्यानंतर सोशल मीडियात या मुलाला कुठल्या देशाचं नागरिकत्व मिळणार अशी चर्चा सुरू झाली. ...
plane crash: रोमानियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेले शुमार पेट्रेस्कू आणि त्यांच्या कुटुंबीयांचा एका भीषण विमान अपघातात मृत्यू झाला आहे. ...
Italy plane crash in building 8 dead : विमानाची धडक झाल्यानंतर या इमारतीला आग लागली. या इमारतीच्या जवळ असणाऱ्या वाहनांनाही आगीची झळ बसली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ...
खरे तर, बाग्राम एअरबेस हा अमेरिकन लष्कराचा मजबूत गड होता. त्यांनी येथून अनेक ऑपरेशन्स केली आहेत. 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य निघून गेल्यानंतर तेथे (बग्राम एअरबेस) लष्करी विमाने उतरल्याच्या अनेक बातम्या आल्या आहेत. ...