लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Plane Crash in Pakistan: पाकिस्तानमधील पेशावरमध्ये हवाई दलाचे विमान कोसळून मोठा अपघात झाला आहे. पेशावरमधील रहिवासी भागामध्ये पाकिस्तान हवाई दलाचे एक विमान कोसळले. या विमानामध्ये स्वार असलेल्या दोन्ही वैमानिकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. ...
Emergency Landing : इंडिया टाइम्सच्या वृत्तानुसार, फ्लाइट QR579ने सोमवारी पहाटे 3.20 वाजता (भारतीय वेळेनुसार) दिल्लीहून उड्डाण केले आणि पहाटे 5.30 वाजता कराची येथे उतरले. ...
भीती आणि चिंतेतच ते विमानात पोहोचले. मात्र यानंतरच दृश्य पाहून दोघेही थक्क झाले. एअर होस्टेस, कॅप्टन आणि ते दोघं यांच्याशिवाय फ्लाइटमध्ये दुसरं कोणीही नव्हतं. ...