लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

विमान, मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

बारामतीत शिकाऊ विमानाचे चाक निखळल्याने अपघात; रेडबर्डची तिसरी घटना, जीवितहानी नाही - Marathi News | Accident due to dislodged wheel of a training plane in Baramati Third incident of Redbird, no casualties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत शिकाऊ विमानाचे चाक निखळल्याने अपघात; रेडबर्डची तिसरी घटना, जीवितहानी नाही

उद्या जर एखादे विमान कोणाच्या घरावर किंवा कंपनीवर कोसळले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, भाजप पदाधिकाऱ्याचा सवाल ...

Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार - Marathi News | Kenya Plane Crash: Amref plane crashes into houses; 6 people including 2 doctors killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार

केनियाची राजधानी नैरोबीजवळ एक भीषण विमान अपघात झाला. वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान घरांवर कोसळले. ...

विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू - Marathi News | UAE plane attacked by Sudan Air Force as it landed at airport, 40 people killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू

Sudan News: सुदानच्या हवाई दलाने दार्फुर येथील न्याला विमानातळावर उतरलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) विमानावर जबर हल्ला केला असून, या हल्ल्यात हे विमान पूर्णपणे नष्ट झाले आहे. तसेच या विमानातून प्रवास करत असलेल्या ४० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ...

पुणे - भुवनेश्वर विमानाला पक्षी धडकला; उड्डाण रद्द, विमानतळावर कुत्रे, बिबट्या, पक्षी वाढल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर - Marathi News | Pune Bhubaneswar plane hit by bird Flight cancelled security issue serious as dogs, leopards, birds increase at airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - भुवनेश्वर विमानाला पक्षी धडकला; उड्डाण रद्द, विमानतळावर कुत्रे, बिबट्या, पक्षी वाढल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर

गेल्या ४ महिन्यांपासून पुणे विमानतळावर वारंवार कुत्रे, बिबट्या आणि पक्षी येण्याचे प्रमाण वाढल्याने पुणे विमानतळावर पक्षी धडकण्याचा १२ घटना घडल्या आहेत ...

आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले! - Marathi News | A plane was flying in the sky, suddenly a large bird hit it; the plane suffered major damage, the passengers narrowly escaped! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!

'इबेरिया एअरलाइन्स'च्या 'आयबी ५७९' या विमानाला टेकऑफनंतर काही मिनिटांतच एका पक्ष्याच्या धडकेमुळे इमर्जन्सी  लँडिंग करावं लागलं. ...

नागपूर-कोल्हापूर विमानसेवा अचानक बंद; महालक्ष्मी दर्शनासाठी भाविकांना आता वळसा - Marathi News | Nagpur-Kolhapur flight service suddenly stopped; Devotees now have to take a detour for Mahalaxmi Darshan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-कोल्हापूर विमानसेवा अचानक बंद; महालक्ष्मी दर्शनासाठी भाविकांना आता वळसा

स्टार एअर कंपनीचा निर्णय : शहरातून एकामागून एक विमानसेवा बंद ...

विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला - Marathi News | Army officer assaults SpiceJet staff at airport; spinal cord fractured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

श्रीनगर विमानतळावर स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप एका लष्करी अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे. ...

विमान कंपन्याच प्राणी-पक्ष्यांना परत पाठवणार - Marathi News | Airlines will send back animals and birds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमान कंपन्याच प्राणी-पक्ष्यांना परत पाठवणार

परदेशातून  तस्करी करून आणलेल्या प्राणी व पक्ष्यांच्या मुंबई, दिल्ली, चेन्नई व हैदराबाद विमानतळांवर जप्तीच्या घटना वाढत आहेत.  ...