भारतीय हवाई दलाने आज आणखी एक मैलाचा दगड पार केला. लढाऊ विमानामध्ये हवेतल्या हवेत इंधन भरण्याचा प्रयोग यशस्वी झाला. IL-78 MKI tanker या इंधन असलेल्या विमानातून तेजस या लढाऊ विमानाने हवेतच इंधन भरले. याबाबतचा व्हिडिओ हवाई दलाने पोस्ट केला आहे. ...
भीषण पुरामुळे आपले सर्वस्व गमावलेल्या केरळच्या नागरिकांसाठी गुरुवारी नागपूरसह संपूर्ण विदर्भातून मोठ्या प्रमाणावर साहित्याची मदत करण्यात येत आहे. अनुरक्षण कमान मुख्यालय नागपूर येथून वायुसेनेच्या विशेष विमानाने ही मदतसामुगी गुरुवारी सकाळी केरळसाठी रवा ...
सागरी सुरक्षिततेसाठी रत्नागिरीतील विमानतळ सज्ज झाला असून गुरूवारी या विमानतळावरून तटरक्षक दलाचे विमान यशस्वीपणे खाली उतरले आणि झेपावलेही. भारतीय तटरक्षक दलाचे पश्चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर महानिरीक्षक विजय डी चाफेकर, पीटीएम, टीएम यांनी आज डॉर्नियर ...
एचएएल येथून चाचणीसाठी उड्डाण केलेले सुखोई विमान २७ जून रोजी निफाड तालुक्यातील गोरठाण शिवारात कोसळले होते. या दुर्घटनेत जीवित हानी झालेली नसली तरी, सुमारे साडेसात हेक्टर जमिनीवरील द्राक्षबागा पूर्णत: उद्ध्वस्त झाल्या व साधारणत: दीड किलोमीटर परिसरात अप ...