Air pollution, Latest Marathi News
शहर धूळमुक्त करण्यासाठी विविध विभागाच्या अधिकाºयांची समितीही गठित केली. ही समिती आता त्यासाठी काम करणार आहे. ...
मुंबईची हवा किती प्रदूषित झाली आहे? मुंबईकरांना श्वास घेताना काय अडचणी येतात? मुंबईची खरेच दिल्ली झाली आहे का? ...
नद्या व वातावरणात वेगवेगळ्या स्वरूपात होणारे प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न नीरीच्या वैज्ञानिकांतर्फे सातत्याने केला जातो. ...
क्लीन एयर मिशन; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार समिती ...
हवेचा दर्जा सुधारण्यासाठी सांगलीसह राज्यातील सतरा शहरांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाऊल उचलले आहे. त्यासाठी कृती आराखडा निश्चित केला आहे. तोे शासनाला सादर झाला आला असून, जानेवारीपासून अंमलबजावणीची अपेक्षा आहे. ...
दिल्लीतील प्रदूषणात वाढ होत असून हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे. दिल्लीत आजही प्रदूषणाने कहर केला असून एअर क्वालिटी इंडेक्स 350च्या पार आहे. ...
हवेची गुणवत्ता खराब झाली असून, हवेतील घातक कण श्वसनसंस्थेसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. ...
फुप्फुसाचा आजार; धूम्रपान, ई-सिगारेटही घातक, वेळीच निदान करणे हे आव्हान असल्याचे तज्ज्ञांचे मत ...