एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
5G internet deployment in US Airports: अमेरिकेत नवीन C band 5जी सेवा सुरु करण्यात आली आहे. यामुळे अनेक विमाने खराब होण्याची शक्यता आहे. अमेरिकी विमानोड्डाण प्रशासनाने आधीच विमान कंपन्यांना सावधानतेचा इशारा दिला होता. ...
देशातील वरीष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समावेश असलेल्या विक्रम देव दत्त यांना एअर इंडिया लिमिटेडच्या (Air India) चेअरमन आणि कार्यकारी संचालकपदी नियुक्त करण्यात आलं आहे. ...
सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने विशेष निर्वाह निधी योजना तयार केली होती. त्यानुसार, वेतनातील ठराविक रक्कम ‘एअर इंडिया एम्प्लॉय प्रॉव्हिडंट फंड’ व ‘इंडियन एअरलाईन्स एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड’मध्ये वर्गीत केली जात होत ...