शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

छत्रपती संभाजीनगर : अखेर २२ सप्टेंबरपासून औरंगाबादहून मुंबईसाठी विमानसेवा

व्यापार : एअर इंडियाच्या विक्रीतील कर्जाची अट होणार दूर

राष्ट्रीय : खासगीकरण न झाल्यास एअर इंडिया बंद करावी लागेल; सरकारची संसदेत माहिती

नागपूर : एअर इंडियाची नागपूर-मुंबई विमानसेवा १० सप्टेंबरपासून

नागपूर : जागेअभावी एमआरओच्या हँगरबाहेर उभे आहे विमान

व्यापार : एअर इंडियात गुंतवणुकीसाठी अनेक उद्योगसमूह उत्सुक

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तयार झालंय खास एअर इंडिया वन विमान, अशी आहेत वैशिष्ट्ये

राष्ट्रीय : एअर इंडियाने ४८ वैमानिक काढले

राष्ट्रीय : CoronaVirus News: वंदे भारत मोहिमेतील विमान तिकिटांचा काळाबाजार सुरूच

नागपूर : बोईंग-७७७, ७८७ करिता एमआरओला मिळाले ईएएसए प्रमाणपत्र