लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
Air India: एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये सात तास रंगला थरार; प्रवाशाने पत्नीचा गळाच आवळला - Marathi News | newark mumbai air india flight man suffer panic attack try to strangle her wife | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Air India: एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये सात तास रंगला थरार; प्रवाशाने पत्नीचा गळाच आवळला

गोंधळ निर्माण करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीने सांगितले की, तिच्या पतीला पॅनीकचा झटका येतो आणि तो गेल्या काही दिवसांपासून त्याची औषधे घेत नाही. ...

विमानाचे हवेत हेलकावे; सात प्रवाशांना मुकामार - Marathi News | Seven passengers were injured Aircraft in mid-air | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानाचे हवेत हेलकावे; सात प्रवाशांना मुकामार

हे विमान सिडनीमध्ये सुखरूपपणे उतरविण्यात आले.  ...

दिल्लीहून सिडनीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला जोरदार धक्के, सात प्रवासी जखमी - Marathi News | strong tremors in air india flight going from delhi to sydney seven passengers injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीहून सिडनीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला जोरदार धक्के, सात प्रवासी जखमी

विमान प्रवासादरम्यान सात प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. ...

एअर इंडियाची नागपूर-मुंबई अतिरिक्त विमानसेवा २० मेपासून  - Marathi News | Air India Nagpur-Mumbai additional flight from May 20 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एअर इंडियाची नागपूर-मुंबई अतिरिक्त विमानसेवा २० मेपासून 

Nagpur News एअर इंडियाची अतिरिक्त मुंबई-नागपूर-मुंबई विमानेसवा २० मेपासून सुरू होणार असून २८ ऑक्टोबरपर्यंत आठवड्यात सातही दिवस उड्डाण भरणार आहे. ...

अबब... विंचू चावला…, Air India च्या विमानात महिलेला विंचवाचा दंश, नागपूरहून मुंबईला जात होते विमान - Marathi News | Scorpion stings woman passenger on Air India Nagpur-Mumbai flight, airline calls it 'unfortunate incident' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबब... विंचू चावला…, एअर इंडियाच्या विमानात महिलेला विंचवाचा दंश!

विमानात असलेल्या एका महिला प्रवाशाला विंचवाने चावा घेतला. त्यामुळे महिलेची प्रकृती बिघडली. ...

Go Firstच्या पायलट्सना TATA आशेचा किरण! नोकरीसाठी Air India मध्ये अर्ज, म्हणाले... - Marathi News | after bankruptcy go first pilot and cabin crew member rush to air india and vistara job drive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Go Firstच्या पायलट्सना TATA आशेचा किरण! नोकरीसाठी Air India मध्ये अर्ज, म्हणाले...

टाटासोबत आमचे भविष्य सुरक्षित आहे, अशा भावना नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. ...

पायलटने मैत्रिणीला कॉकपिटमध्ये नेले अन्...; DGCA ने एअर इंडियाच्या CEO ला पाठवली नोटीस - Marathi News | Air India pilot took his friend into the cockpit and...; DGCA sent notice to CEO of Air India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पायलटने मैत्रिणीला कॉकपिटमध्ये नेले अन्...; DGCA ने एअर इंडियाच्या CEO ला पाठवली नोटीस

DGCAने एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांना 15 दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे. ...

पायलट व्हायचंय... एअर इंडियात हजाराहून जास्त वैमानिकांची भरती - Marathi News | Recruitment of more than thousand pilots in Air India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पायलट व्हायचंय... एअर इंडियात हजाराहून जास्त वैमानिकांची भरती

सध्या कंपनीकडे १,८०० पायलट आहेत.  ...