एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Air India Plane Crash in Ahmedabad: गुजरातमधील अहमदाबादमध्ये २४२ प्रवाशांसह एअर इंडियाचे विमान कोसळले, अशी माहिती राज्य पोलिस नियंत्रण कक्षाने दिली आहे. ...
Air India On Türkiye: तुर्कस्तानसोबत वाढता तणाव लक्षात घेता एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुर्कस्थाननं पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला होता. तेव्हापासून भारतात त्यांच्या उत्पादनांवर आणि सेवांवर मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाक ...
Tata Advanced Systems Limited : मिठापासून ते आलिशान गाड्या आणि आता विमान सेवेपर्यंत, टाटाने प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. आणि आता, टाटा पुन्हा एकदा एका नव्या आणि महत्त्वाच्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. ...
एकीकडे खासगी कंपन्या बंपर नफा कमावूनही आपल्या कर्मचाऱ्यांचं वेतन वाढवण्यात कंजूसपणा करताना दिसतात. अशातच एका कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना मात्र मोठं गिफ्ट दिलंय. ...
Operation Sindoor: सध्या सीमेवर शांती आहे, सीमेवरून जाणाऱ्या विमानमार्गांना धोका आहे. यामुळे कंपन्या अलर्ट मोडवर असून या भागातून जाणाऱ्या विमानांसाठी नवीन एडवायझरी जारी करण्यात आली आहे. ...
Indian Airspace Alert: सैन्याच्या या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आले. या हल्ल्यात अशा ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले जिथून भारताविरोधात दहशतवादी कट रचला जातो. ...