एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
indigo black friday sale : तुम्हाला आता ट्रॅव्हल बसच्या तिकिटात विमान प्रवास करण्याची संधी चालून आली आहे. फक्त देशांतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीय प्रवासही तुम्ही करू शकता. ...
Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेस २० डिसेंबर २०१४ पासून सुरत आणि पुणे ते बँकॉकला जोडणारी नवीन उड्डाणे सुरू करून आपले नेटवर्क वाढवण्याच्या तयारीत आहे. ...