एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
CoronaVirus News in Marathi and Live Updates : 'वंदे भारत मिशन' अंतर्गत एअर इंडियाद्वारे परदेशात अडकलेल्या अनेक भारतीयांना देशात परत आणण्यात येते आहे. ...
‘लॉकडाउनपर्यंत सर्व कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करू नये, अशी सूचना केंद्रीय गृह सचिवांनी २९ मार्च रोजी आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत दिली,' असे याचिकेत म्हटले आहे ...
वंदे भारत मिशन अंतर्गत दिल्ली आणि कलकत्ता येथे विदेशातील विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांचे मायभूमीत आगमन होणार आहे. सिंगापूर, ढाका आणि रियाद येथून भारतातील या शहरांमध्ये विमानांचे लँडिंग होणार आहे ...
कोरोनामुळे जगभरातील आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक जवळपास बंद आहे. त्यामुळे नोकरीधंद्यानिमित्त परदेशात स्थायिक झालेले लाखो भारतीय नागरिक विदेशात अडकून पडले आहेत. ...
CoronaVirus कोरोना व्हायरसमुळे आखाती देशांमध्ये नोकरी, काम धंद्यासाठी गेलेल्या या लोकांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय नौदल तयार असल्याचे सरकारी सुत्रांनी एएनआय न्यूज एजन्सीला सांगितले आहे. ...
यासर्वांना दिलासा देण्यासाठी विविध देशांची सरकारे आणि हवाई सेवा देणाºया कंपन्या यांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे ...