शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

व्यापार : Air India ची मालकी मिळताच TATA चं मोठं पाऊल; आता लेटलतीफपणा नाही चालणार, उड्डाण वेळेत होणार! 

व्यापार : Air India TaTa Ownership: अखेर तो दिवस आलाच! एअर इंडिया पुन्हा टाटांची झाली, पुढचे सात दिवस महत्वाचे

मुंबई : परदेशवारी झाली सोपी; पण पासपोर्टला विलंब

व्यापार : मुहूर्त ठरला! एअर इंडिया या आठवड्यात टाटांकडे

जरा हटके : पाळीव कुत्र्यासाठी मालकाने बुक केली Air India ची बिझनेस क्लासमध्ये कॅबिन, किती झाला खर्च?

आंतरराष्ट्रीय : 5G issue: विमानांना 5G चा धोका! दोन्हींच्या वेव्हजचे बँड एकच; रनवेवर उतरू शकणार नाहीत

आंतरराष्ट्रीय : 5G in America: 5G विमानांसाठी धोकादायक? एअर इंडियासह अनेक एअरलाईन्सनी अमेरिकेतील उड्डाणे रद्द केली

व्यापार : Air India: विक्रम देव दत्त यांच्या गळ्यात 'एअर इंडिया'च्या चेअरमनपदाची माळ, सरकारचा मोठा निर्णय!

राष्ट्रीय : एअर इंडियाचे कर्मचारी आता ‘पीएफ’च्या कक्षेत

व्यापार : एअर इंडियाच्या अनेक मालमत्ता होणार जप्त; कॅनडाच्या न्यायालयाने दिली मंजुरी