शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

व्यापार : Air India पुन्हा संकटात! सॅलरी स्ट्रक्चरबाबत १५०० वैमानिकांनी रतन टाटांना लिहिले पत्र

व्यापार : Adani Group ला मोठा झटका! ४०० कोटींचा करार अडकला; २ वेळा हुकली तारीख, TATA ही रेसमध्ये?

व्यापार : किती भारी दिवस होते ते; मुंबई ते गोवा विमानप्रवास केवळ ८५ रुपयांत, तिकिट व्हायरल

राष्ट्रीय : Fight In Air India Flight : हाणामारी करणाऱ्या प्रवाशाला सोडून विमान लंडनला झेपावले; आरोपीविरोधात एपआयआर दाखल

राष्ट्रीय : विमानानं लंडनसाठी उड्डाण घेतलं, प्रवाशाची महिला केबिन क्रूला मारहाण, फ्लाईट लगेच परतले; नेमकं काय घडलं?

करिअर : ६ महिन्यात Air Indiaत ३,८०० जणांना नोकरी! हजारो पदासांठी पुन्हा भरती; इंजिनिअर्सना मोठी संधी

व्यापार : Infosys Narayana Murthy: “IIM मधील जॉबसाठी Air Indiaची ऑफर नाकारली, पगार अर्धाच होता, पण...”; नारायण मूर्ती 

मुंबई : Air India Building: अखेर मुंबईतील एअर इंडिया इमारतीची विक्री, कुणी केली खरेदी? ‘इतक्या’ कोटींना सौदा झाला! 

व्यापार : Air India साठी Tata चा मास्टरप्लान, सरकारी पैशानंच फेडणार सरकारकडून घेतलेलं कर्ज!

राष्ट्रीय : एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला, सेकंदांचाही विलंब झाला असता तर...