शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : मतीन पटेल घरपाडकाम प्रकरणात ट्विस्ट; 'मनपाने मुदतीपूर्वीच घर पाडले', मूळ मालक खंडपीठात

राष्ट्रीय : भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध

छत्रपती संभाजीनगर : निदा खानला आश्रय दिलेल्या घरासह तीन मालमत्ता भुईसपाट; पटेल कुटुंबीयांची हार देऊन गांधीगिरी

छत्रपती संभाजीनगर : राज्यात गुंडाराज सुरू! मतीन पटेल मालमत्ता कारवाईवर इम्तियाज जलीलांचा प्रशासनावर प्रहार

छत्रपती संभाजीनगर : 'इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं'; संजय शिरसाटांचा थेट हल्ला

छत्रपती संभाजीनगर : VIDEO: निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'

छत्रपती संभाजीनगर : MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची 'नोटीस'

मुंबई : 'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान

महाराष्ट्र : निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...

महाराष्ट्र : “AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक