शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : ‘कश्मीर से आवाज आयी, हिंदू-मुस्लीम भाई भाई’; एमआयएमने जाळला पाकिस्तानचा झेंडा

राष्ट्रीय : New Waqf Act: देशात नवा वक्फ कायदा लागू, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची  मंजुरी; AIMPLB चा आंदोलनाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : वक्फमध्ये बिगर मुस्लिमांना घेता, मग आम्हाला शिर्डीच्या साई संस्थानमध्ये घेणार का?; जलील यांचा सवाल

राष्ट्रीय : Big Breaking: मोठी बातमी ! असदुद्दीन ओवेसींनी वक्फ संशोधन विधेयक फाडले; भर लोकसभेतून निघून गेले

महाराष्ट्र : मी सर्वांच्या वतीने सांगतो की, कुठलाही भारतीय मुलसमान मुघलांशी...; इम्तियाज जलील यांचं वक्तव्य

राष्ट्रीय : अकबरुद्दीन ओवेसींनी मंदिराच्या विकासासाठी मागितला निधी, मुख्यमंत्र्यांनी लगेच दिले २० कोटी

फिल्मी : औरंगजेबाची भूमिका मुस्लिम नटाने साकारली असती तर..; अक्षय खन्नाला भेटल्यावर MIM नेते काय म्हणाले?

राष्ट्रीय : भारतीय संविधान कुणाच्या...; ओवेसींच्या 'इंच-इंच' विधानावरून गिरिराज सिंह भडकले, थेटच  बोलले

राष्ट्रीय : लोक तुमच्यावर चपलांचा वर्षाव करतील...; असदुद्दीन ओवेसी अरविंद केजरीवालांवर एवढे का भडकले?

राष्ट्रीय : गिरिराज सिंहांना भेटण्यासाठी थेट त्यांच्या ऑफिसात का पोहोचले असदुद्दीन ओवेसी? कोण कोण होतं सोबत?